Dictionaries | References

परोक्षे कार्य हंतारं प्रत्यक्षे प्रियवादिनं

   
Script: Devanagari

परोक्षे कार्य हंतारं प्रत्यक्षे प्रियवादिनं     

समोर गोड बोलून पाठीमागें घात करणारा. कुमित्राचें लक्षण म्हणून पुढील सुभाषित आहे. परोक्षे कार्य हन्तारं प्रत्यक्षे प्रियवादिनम्‌। वर्जयेत्तादृश्म मित्रं विषकुम्भं पयोमुखम्‌॥
सुर ८८.१

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP