Dictionaries | References

डाळ न शिजणें

   
Script: Devanagari

डाळ न शिजणें

   (तुरीची डाळ लवकर शिजत नाही.) कार्यभागसाधणें
   दादलागणें
   यशयेणें. -पामो ६७. ‘दोघांत फूट पाडल्‍याशिवाय आपली डाळ शिजत नाही हे विसूभाऊला वाटले.’ -अस्‍तंभा ९६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP