Dictionaries | References

डाळ

   
Script: Devanagari
See also:  डाळकण , डाळगोटा , डाळडाळे , डाळपिठ्या , डाळपीठ , डाळभाजी , डाळभोपळा , डाळरोटी , डाळवांगे , डाळी

डाळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ḍāḷa m A pile, a stack, an orderly heap.
   ḍāḷa f डाळकण डाळगोटा, डाळपिठिया, डाळपीठ, डाळरोटी, डाळभाजी, डाळभोपळा, डाळवांगें, डाळें written in the Desh with द. see दाळ &c.

डाळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A pile, a stack, an orderly heap.
  f  डाळरोटी &c. see दाळ. &c.

डाळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  मूग, तूर इत्यादी भरडून, साली काढून तयार केलेले धान्य   Ex. मुगाच्या डाळीचे वरण पचायला हलकी असते.
HOLO COMPONENT OBJECT:
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)

डाळ

  पु. रास ; गंजी ; ढीग . [ सं . द्ल किंवा तल ; हिं . डला = ढेला ; डालन ]
  स्त्री. ( कुलाबा कों . ) गवत , पेंढा रचल्यामुळे गाडी उलटू नये म्हणून ताटीहून सुमारे दोन हात रुंदी वाढवून दुसरी दांडक्याची चौकट साटीवर बांधतात ती . - मसाप १ . २ . ७ .
   देशांत डच्या जागी द वापरतात ; म्हणून हे शब्द दाळ इ० मध्ये पहा .
   डाहळ डाहळी , पहा . - ज्ञा १५ . ९६ . धरिता मूळ सांपडे डाळ । - दावि २३१ .
  स्त्री. हरभरा इ० द्विदळ धान्य भरडून द्विभाग करतात ती . देशावर डाळबद्दल दाळ शब्द रुढ आहे . दाळ पहा . [ सं . दल ]
०शिजणे   ( ल . ) चालणे ; अनुकूलता असणे ; दाद लागणे ; म्हणण्याप्रमाणे होणे .
०महाग   - ( क . ) मस्तीला येणे ; माजणे .
करणे   - ( क . ) मस्तीला येणे ; माजणे .

डाळ

   डाळ न विकणें
   बेत सिद्धीस न जाणें
   फसणें
   अपयश येणें. ‘त्‍याची डाळ त्‍याच्या पराक्रमापुढे विकली नाही.’ -विवि ८.६.११०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP