Dictionaries | References

कचोडी

   
Script: Devanagari
See also:  कचोरा , कचोरी , कचोला

कचोडी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

कचोडी

  स्त्री. तिखट मसाल्याचें पुरण भरलेली पुरी , यांत बटाटे व डाळींचे पुरणहि घालतात . ( गु .) कचोरी . ' पोळी भात सीरा कचोर । ' - नव ९ . ११६ . २ कणीक व उडदाची डाळ यांची तळलेली पुरी . ३ विरईपुरी ; शिंगोडेपुरी ( मांसयुक्त ) चा एक प्रकार . - गृशि २ . १९ . ( प्रा . दे . कच्चरा ; हिं . कचौरी ; का . कच्चरी )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP