Dictionaries | References

अहाटणें

   
Script: Devanagari

अहाटणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
up with; i. e. to count amongst rashly and recklessly. Ex. रा- जा प्रधानास चोरांमध्यें अहाटतो.

अहाटणें     

उ.क्रि.  
( शिजलेली डाळ वगैरे ) पळी इत्यादिकांनीं घाटणें .
( ल . ) त्रास देणें ; छळणें ; पिच्छा पुरवणें .
( लाटणें ; लोटणें ; रगडणें यांशीं सदृश अर्थानें ) एकत्र गणणें ; आंत ढकलणें ; एक करणें ( अविचारानें व बेलाशक ). राजा प्रधानास चोरामध्यें अहाटतो . [ सं . आ + घट्ट = घाटणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP