Dictionaries | References

डाळ शिजूं देणें

   
Script: Devanagari

डाळ शिजूं देणें     

चालू देणें
वाव देणें. ‘माझे लग्‍न होण्यापूर्वी वेगळे निघण्यासाठी तिने नान तर्‍हेच्या खटपटी केल्‍या. पण तिची डाळ कोणी शिजूं दिली नाही.’ -पकोघे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP