Dictionaries | References

शिजणें

   
Script: Devanagari

शिजणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To be un- der cooking by boiling; to be in seething. 2 fig. To be in agitation; to be in contemplation and under consideration; to be concocting. Ex. तुमचे कडे मुलगी द्यावी असें शिजतें आहे निश्र्चय होईल तेव्हां खरें. 3 used impers To be sultry or muggy.

शिजणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   be under cooking by boiling. fig. be in agitation, be in contemplation and under consideration.
 Impers  be sultry.

शिजणें

 क्रि.  १ पाण्यांत उकळून मऊ होणें ; उकळत असणें ; रांधलें जाणें . २ पक्व होणें ; तयार होणें . ३ त्रासणें ; संताप होणें . भाग्यें माजे दरिद्रें शिजें . ४ ( ल . ) विचारांत असणें ; घाटत असणें ; तयार होत असणें . तुमचेकडे मुलगी द्यावी असें शिजतें आहे . निश्चय होईल तेव्हां खरेंचालणें ; घडून येणें . - मूल २६ . त्याचें त्या ठिकाणीं कांहींहि शिजतें - अकर्तृक . उष्मा , उकाडा होणें . [ सं . सिध् ‍ , स्विद्य ; प्रा . सिज्ज ; पं . सिज्जणा ; सिं . सिझणु ; हिं . सिझाना सिजाना ; गु . सिजवुं ; ओ . सिजिवा ] शिजवक - न . ( राजा . ) भात , भाकरी इ० उरलेलें शिजलेलें अन्न . शिजवण - स्त्री . न . शिजलेला पदार्थ . शिजविणें - क्रि . पाण्यांत उकळून तयार करणें ; रांधणें ; उकडणें . शिजाळू - वि . लवकर शिजणारें ( डाळ , अळू , इ० पदार्थ ). शिझणें , शिझाळू - शिजणें , शिजाळू पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP