Dictionaries | References र रटरट Script: Devanagari See also: रटमट , रटमटां Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 रटरट A dictionary, Marathi and English | Marathi English | | raṭamaṭa or ṭā, ṃraṭaraṭa or टां ad Imit. of the sound emitted by water, rice &c. under ebullition, by the belly from worms &c. Rate this meaning Thank you! 👍 रटरट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. हुरहुर . - क्रिवि . भात इ० शिजतांना होणार्या शब्दाचें अनुकरण होऊन ; रटरटां . ( क्रि० शिजणें ; वाजणें ; होणें करणें ). [ ध्व . ] रटमटणें , रटरटणें - क्रि . रटरट असा आवाज होणें ( तांदुळांचा शिजतांना ). ( अपचनानें अथवा जंतामुळें पोटांत ) गुरगुरणें ; वाजणें . रटमट , टां , रटरट , टां - क्रिवि . ( तांदूळ इ० जिन्नस ) शिजतांना होणार्या पाण्याच्या आवाजाप्रमाणें ; पोटांतील जंत इ० मुळें होणार्या आवाजाप्रमाणें ; पाणी उकळत असतां होणार्या आवाजाप्रमाणें . रटरटाट - पु . जोराचा रटरट असा आवाज . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP