Dictionaries | References

कढणें

   
Script: Devanagari

कढणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To undergo scalding, heating, or boiling--milk, oil, butter, wax, and similar unctuous or semisolid substances. The word is rarely applied to the boiling of water. 2 To be heated to fusion--a metal. 3 To get in a passion with, to get hot.

कढणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   undergo scalding, heaping; to be heated to fusiona metal.

कढणें

 अ.क्रि.  १ कढण्याच्या अवस्थेला येणें ; आधण येणें ; उकळणें ; शिजणें ( दूध , तेल , लोणी इ० ) ' बोले जें तच्छ्रवणें माझेंचि कढोत न तुमचे कर्ण ' - मोकर्ण ४० . ९ . २ ऊष्णतेपासाऊन तापून रस होणें , ( धातु इ०चा ) ३ ( ल .) रागावणें ; संतापणें ; तापणें . ' अश्वत्थामा कोपें अस्त्र न क थल म्हणोनियां कढला । ' - मोएषिक १ . ३९ ( सं . क्वथ ; प्रा . कढ ; हिं कढना ; गु . कढवुं ; सिं कढणु ) कढण्याचा बिंदु - पु . कढ येण्यापर्यंतचें उष्णमान . ( इं .) बॉइलिंग पॉइंट .
 अ.क्रि.  कण्हणें ; विवळणें . ' येक डोई खाजविती । येक कढों लागती । सावकास । ' - दा १८ . ८ . १५ . ( ध्व )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP