Dictionaries | References

कढई

   
Script: Devanagari

कढई     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A frying vessel of a semispheroidal shape and with handles. Used also as a scalder for milk, caldron for sugarcane-juice, a boiler for certain things.

कढई     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A frying vessel.

कढई     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पदार्थ तळण्यासाठी किंवा कढवण्यासाठी वापरले जाणारे अर्धवट पसरट व दोन कान असलेले धातूचे भांडे   Ex. लोखंडाच्या कढईत केलेला पदार्थ पौष्टिक असतो
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdसाराइ
hinकड़ाही
kokलोकणें
malചീനചട്ടി
mniꯈꯥꯡ
nepकराही
oriକଡ଼େଇ
panਕੜਾਹੀ
tamகடாய்
telచిన్నబాణలి
urdکڑھاہی , کراہی , کڑھائی

कढई     

 स्त्री. १ पदार्थ तळण्यासाठी किंवा कढविण्यासाठीं अर्धवट पसरट व दोन कान असलेलें धातूचें भांडें ; काईल ( दूध , उसाचा रस वगैरे कढविण्यासठी ). २ ( नाशिक ) नदीला मोठा पूर आला असतां पाण्यांत होंणारा जंगीं भोंवरा . ( सं . कटाह ; प्रा . कडाह ; हिं , कडाहा ; बे . कडाई ; उरी . कर्‍हाई ; गु . कढा किंवा कढणें )
 स्त्री. स्वयंपाक रसोई . ( कढईमध्यें स्वयंपाक करतात यावरुन लक्षणेनें ) ' नर्मदा प्रदक्षिणावासी मंदिरासमोर असलेल्या पटांगणावर उतरतात तेथें नर्मदेची कढई करितात ' - के ६ . ७ . ३७ . ( सं . क्वथ ?)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP