Dictionaries | References व वाळा Script: Devanagari Meaning Related Words वाळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A grass of which the roots are fragrant and are used for tatties &c., Andropogon muricatum. Applied also to the roots. Otherwise known as खसखस.. 5 A brand on the body with the bracelet of this name. 6 A tumor esp. in the groin, a bubo. वाळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A fragrant grass. An anklet. वाळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एक प्रकारचे सुगंधी गवत, याच्या मुळांचे उन्हाळ्यासाठी पडदे करतात, अत्तर काढतात Ex. जुन्या काळी वाळ्याचे पडदे करून दाराशी लावत HOLO COMPONENT OBJECT:गांठे हरळी ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:खसWordnet:benবেনার মূল gujઉશીર hinखस kanಬಾಲದ ಬೇರು kasاُشیٖر , کَھس , ویٖرَن موٗل kokखस malരാമച്ച വേര് oriବେଣା ଚେର panਖਸ sanउशीरः tamவெட்டிவேர் telవట్టివేరు urdاشیر , خس , ویرن جڑ , واریتر , اودان , اوداہ noun सोने किंवा चांदीचा पायात घालायचा दागिना Ex. काल आम्ही बाळासाठी नवीन वाळे आणले HYPONYMY:लंगर ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:तोडाWordnet:benতোড়া gujતોડો hinतोड़ा kanಕಾಲಂದಿಗೆ kasپایَل , کوٚر , کھۄر , اٮ۪نٛکلیٚٹ kokतोडो malതോടര് oriପାଉଁଜି sanहंसकः urdتوڑا वाळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. एक सुगंधि मुळयाचें गवत ; या गवताच्या मुळया ; खस . [ सं . वल्लुर , वाल ; हिं . सुगंधवाला ; गु . वालो ; का . वालदेवरु ; ते . वादिवेलु ] वाळागीर - वि . वाळयाचे . वाळागीर पडदे आणवा . - पला ४ . २२ . पु. १ पायांतील एक दागिना ; पदभूषण . ते चाल हे नुचलेत वाळे । - सारुह २ . ७२ . २ हातांत घालावयाचा एक दागिना ; कडें ; लहान कडें . नांव सोनूबाई हातीं कथलाचा वाळा . ३ कडें ; वलय ; वाटोळी कडी ; भांडयाच्या भोंवतीं असलेला फुगीर कंगोरा ; तांब्या , चंबू वगैरेचा फुगीर भाग . ४ सापाच्या जातीचा एक प्राणि ; सापाचें पिलुं ; जिवाणूं . ५ खोबर्याच्या वाटीची कापलेली वाटोळी कड ; खोबर्याचे वलयाकार वाटोळे तुकडे . ६ एखाद्या कडयानें वगैरे दिलेला वाटोळा डाग . ७ वळ ; वाटोळी गांठ . ८ सामान्यत : वाटोळा उंचवटा , वळ ; उदा० उंसाच्या चुलाणावर कढई बसविण्यासाठीं केलेला वाटोळा उंचवटा . ( गो . ) वाळो . वाळाकरू - वि . वाळे घातलेला ; लहान . तो वाळा करूंबाळु । लाल्हातु दिसे । - शिशु ३०४ . वाळयाचा तांब्या - पु . ज्याच्या खालीं वाटोळें स्वतंत्र बूड ( बैठक ) बसविलेलें असतें असा तांब्या . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP