Dictionaries | References क कोंपर Script: Devanagari See also: कोंपरा , कोंपरी , कोपर , कोपरा , कोपरी , कोहोपरा Meaning Related Words कोंपर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun हाता मदलो तो भाग जंय हात आनी मनगट दोडून वयर सरतात Ex. पडत सावन म्हजो कोंपर दुखता HOLO COMPONENT OBJECT:हात ONTOLOGY:शारीरिक वस्तु (Anatomical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmকিলাকুটি bdखिलाखुनथि benকনুই gujકોણી hinकुहनी kanಮೊಣಕೈ kasکھۄنہٕ وَٹ malകൈമുട്ടു് marकोपर mniꯈꯨꯅꯤꯡ nepकुहुनो oriକହୁଣି panਕੂਹਣੀ sanकफोणिः tamமுழங்கை telమోచేయి urdکہنی कोंपर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To beg with exceeding earnestness. कोंपर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m The elbow.कोपरापासून हात जोडणें Beg with exceeding earnestness.मऊ, नरम लागलें म्हणजे कोपरानें खणणें Find a soft fellow and take your advantage of him. कोंपर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. भुजा आणि हात यांच्या मधल्या सांध्यांचें मागील टोंक . ( सं . कूर्पूर ; प्रा . कोप्परें ; गु . कोपरियुं ) ( वाप्र .) कोपराढोंपरानें करणें -( बायको ) कसें तरी करुन कष्टानें आयासानें ( घरकाम ) करनेम . कोपराढोपरानें चालणें , जाणें - मोठ्या नेटानें संकटांतुन तरून जाणें ; कसेंबसें काम पुरें पाडणे ( कमजोअर . अशक्तता असतांना ). कोपरापासुन हात जोडणें .- अति कळवळ्यानें विनविणें . कोपरापासुन नमस्कार - १ वरील अर्थ . २ संबंध नसावा अशा अर्थी . ' असल्या नाटक्यांना कोपरापासुन नमस्कार असो .' म्ह० १ मऊ सांपडलें म्हणुन कोपरानें खणूं नय . किंवा २ मऊ - नरम लागलें म्हणजे कोपरानें खणणें = गरीब मनुष्य सांपडला म्हणजे त्याचा फार फायदा घेणें ; साभाशब्दा -०कात्री स्त्री. वांकड्या पात्याची कात्री . शस्त्रक्रियेत हिचा उपयोग असतो .०ख खि ) ळी - स्त्री . १ कोपरानें मारलेली ढुसणी , ढुसकणी . ( क्रि . मारणे ; येणें .) २ कोपरानें पाडलेला खळगा . ( हा गुराख्यांचा खेळ असतो . अशा खळग्यांत तीं पोरं गोट्यांनीं खेळतात . ( क्रि ०पाडणें ). ३ ( ल .) लेखांत , भाषांतर उगाच दुसर्यावर घेतलेलें तोंडसुख ; जातां जातां , सहजासहजी एखाद्या विरुद्ध बोलणें .( खि ) ळी - स्त्री . १ कोपरानें मारलेली ढुसणी , ढुसकणी . ( क्रि . मारणे ; येणें .) २ कोपरानें पाडलेला खळगा . ( हा गुराख्यांचा खेळ असतो . अशा खळग्यांत तीं पोरं गोट्यांनीं खेळतात . ( क्रि ०पाडणें ). ३ ( ल .) लेखांत , भाषांतर उगाच दुसर्यावर घेतलेलें तोंडसुख ; जातां जातां , सहजासहजी एखाद्या विरुद्ध बोलणें .०घुसणी स्त्री. ( गोट्याच्या खेळांतील एक शब्द ) कोपरानें गोटी गल्लींत घालणें . कानघुसणी पहा .०मोड वि. ( व .) कोपरासारखी मोडलेली ( जागा ).०वाळी स्त्री. ( व .) बाजू बंद ; एक दागिना . ( कोपरा + वाळा ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP