Dictionaries | References

लुकान

   
Script: Devanagari

लुकान     

 न. कुस्तीचा एक डाव . आपल्या मानेवर जोडीदाराने हात ठेविला असतां त्याच बाजूच्या आपल्या हाताने जोडीदाराची कोपराची लवण आपल्या पंजाने धरुन आपला दुसरा हात जोडीदाराच्या मानेवर ठेवून जोडीदाराच्या कोपराच्या लवणीत ठेविलेल्या हाताने त्याचे कोंपर वर झटका देऊन फिरवून जोडीदारास चीत करणे . [ हिं . लुका = हलविणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP