Dictionaries | References

कोपर

   
Script: Devanagari
See also:  कोंपर , कोंपरा , कोंपरी , कोपरा , कोपरी , कोहोपरा

कोपर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To beg with exceeding earnestness.

कोपर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The elbow.
कोपरापासून हात जोडणें   Beg with exceeding earnestness.
मऊ, नरम लागलें म्हणजे कोपरानें खणणें   Find a soft fellow and take your advantage of him.

कोपर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  भुजा आणि हात यांच्या मधल्या सांध्याचे मागील टोक   Ex. कोपरात असलेल्या हाडाला इंग्रजीत फनी बोन असे म्हणतात
HOLO COMPONENT OBJECT:
हात
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকিলাকুটি
bdखिलाखुनथि
benকনুই
gujકોણી
hinकुहनी
kanಮೊಣಕೈ
kasکھۄنہٕ وَٹ
kokकोंपर
malകൈമുട്ടു്‌
mniꯈꯨꯅꯤꯡ
nepकुहुनो
oriକହୁଣି
panਕੂਹਣੀ
sanकफोणिः
tamமுழங்கை
telమోచేయి
urdکہنی

कोपर     

 पु. भुजा आणि हात यांच्या मधल्या सांध्यांचें मागील टोंक . ( सं . कूर्पूर ; प्रा . कोप्परें ; गु . कोपरियुं ) ( वाप्र .) कोपराढोंपरानें करणें -( बायको ) कसें तरी करुन कष्टानें आयासानें ( घरकाम ) करनेम . कोपराढोपरानें चालणें , जाणें - मोठ्या नेटानें संकटांतुन तरून जाणें ; कसेंबसें काम पुरें पाडणे ( कमजोअर . अशक्तता असतांना ). कोपरापासुन हात जोडणें .- अति कळवळ्यानें विनविणें . कोपरापासुन नमस्कार - १ वरील अर्थ . २ संबंध नसावा अशा अर्थी . ' असल्या नाटक्यांना कोपरापासुन नमस्कार असो .' म्ह० १ मऊ सांपडलें म्हणुन कोपरानें खणूं नय . किंवा २ मऊ - नरम लागलें म्हणजे कोपरानें खणणें = गरीब मनुष्य सांपडला म्हणजे त्याचा फार फायदा घेणें ; साभाशब्दा -
पुस्त्री . ( व . ना ) भाकरींचें पीठ मळावयाची मोठीं परात ( तांब्यापितळेची ); थाळी ; सनकी ; पितळी . लहान कोपराला कोपरी म्हणतात . ( कु .) कोपरी = हंडा ; रुंद तोंडाचें भांडें . ( सं . खर्पर )
 पु. १ कोन ; उपदिशा . २ ( वास्तु ). दोन भिंतीच्या सांध्यांतील दर्शनी काटकोनांतील चौरस दगड . ( सं . कूर्पर ; प्रा . कोप्पर )
०कात्री  स्त्री. वांकड्या पात्याची कात्री . शस्त्रक्रियेत हिचा उपयोग असतो .
०धरणें   ( बायकी ) १ रुसणें . २ पिटाळशी होणें .
०ख   खि ) ळी - स्त्री . १ कोपरानें मारलेली ढुसणी , ढुसकणी . ( क्रि . मारणे ; येणें .) २ कोपरानें पाडलेला खळगा . ( हा गुराख्यांचा खेळ असतो . अशा खळग्यांत तीं पोरं गोट्यांनीं खेळतात . ( क्रि ०पाडणें ). ३ ( ल .) लेखांत , भाषांतर उगाच दुसर्‍यावर घेतलेलें तोंडसुख ; जातां जातां , सहजासहजी एखाद्या विरुद्ध बोलणें .
  खि ) ळी - स्त्री . १ कोपरानें मारलेली ढुसणी , ढुसकणी . ( क्रि . मारणे ; येणें .) २ कोपरानें पाडलेला खळगा . ( हा गुराख्यांचा खेळ असतो . अशा खळग्यांत तीं पोरं गोट्यांनीं खेळतात . ( क्रि ०पाडणें ). ३ ( ल .) लेखांत , भाषांतर उगाच दुसर्‍यावर घेतलेलें तोंडसुख ; जातां जातां , सहजासहजी एखाद्या विरुद्ध बोलणें .
०घुसणी  स्त्री. ( गोट्याच्या खेळांतील एक शब्द ) कोपरानें गोटी गल्लींत घालणें . कानघुसणी पहा .
०मोड वि.  ( व .) कोपरासारखी मोडलेली ( जागा ).
०वाळी  स्त्री. ( व .) बाजू बंद ; एक दागिना . ( कोपरा + वाळा )

कोपर     

कोपराढोपरानें करणें
(बायकी) कसे तरी करून, कष्‍टानें, सायसाने करणें. मारून मुटकून मोठ्या नाखुषीने किंवा फारच खटपट करून टाकणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP