Dictionaries | References

मणगट

   
Script: Devanagari
See also:  मनकट , मनगट , मनगटी

मणगट     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : मनगट

मणगट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; match child with child. मणगटाशीं म0 घासणें g. of o. To contend with emulously; to vie or cope with.

मणगट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  The wrist; the ankle.
मनगट धरणें   Establish (a charge) against and lodge with.
मणगटांत जोर असणें   Have strength (ability or power, influence or means of prevalence in general).
मणगटावर गोणी पडणें   To incur the responsibility of.
मणगटावर तेल घातलें पाहिजे   Said to or of a dull and heavy working fellow.
मणगटाशी मणगट घासणें   Contend with emulously.

मणगट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : मनगट

मणगट     

 न. 
हाताचा पंजा आणि कोपर यांमधील भाग ; ( सामा . ) मणिबंध ; पंज्याचा सांधा .
पाऊल व पायाची नळी यांच्यामधील सांध्याचें हाड ; घोटा ; पायाचा डोळा ; गोफा .
घोड्याच्या पायाचा सांधा .
( ल . ) उपाय ; मार्ग ; योग्यता ( शक्ति , पैसा , विद्या इ० ची ). [ सं . मणि + कट ] म्ह० ज्याच्या मणगटास जोर तो बळी .
०घेणें   बोंबा मारणें ; बोंबलणें . धरणें एखाद्यास कांहीं अपराधांत पकडणें ; आरोप ठेवणें . मणगटांत , मणगटास जोर असणें द्रव्य , अधिकार , योग्यता , शारीरिक शक्ति इ० बाबतींत समर्थ असणें . मणगटावर केंस येणें हातांतील जोर नाहींसा होणें ; एखादें काम करावयाला असमर्थ असणें . मणगटावर गोणी पडणें , येणें ( ल ) एखादें कष्टाचे किंवा जबाबदारीचें काम लांदलें जाणें . मणगटावर तेल , तेल चुना घालणें , ओतणें बोंबा मारणें ; बोंबलत सुटणें ( कांहीं एक विद्येविषयीं अज्ञ ). मणगटावर तेल घातलें पाहिजे मूर्ख , अडाणी मनुष्यास उद्देशून योजितात . मणगटासारखें मणगट पाहून कन्या द्यावी , मणगटासारखें मणगट पहावें शरीर , पैसा , परिस्थिति इ० बाबतींत कन्येशीं जुळणारा वर पहावा . मणगटाशीं मणगट घासणें एखाद्याशीं बरोबरी , स्पर्धा करणें . मणगटी स्त्री . लहान मुलांच्या मणगटांत घालण्याचा मण्यांचा एक अलंकार .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP