Dictionaries | References

मनगट

   
Script: Devanagari
See also:  मणगट , मनकट , मनगटी

मनगट     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  हाताचो तो भाग जंय तळट जोडिल्लें आसता   Ex. रामान म्हजें मनगट धरलें/ हांवें मनगटार तेल लायलें
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मणगट
Wordnet:
asmকান্ধ
bdआबाइलु
benকব্জি
gujકાંડુ
hinकलाई
kanಮಣಿ ಕಟ್ಟು
kasہوٚژ
malമണിബന്ധം
marमनगट
mniꯈꯨꯖꯦꯡ
nepनारी
oriକଚଟି
panਗੁੱਟ
sanकरमूलम्
tamமணிக்கட்டு
telమణికట్టు
urdکلائی , ساعد , پہنچا

मनगट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
managaṭa & मनगटी Properly मणगट & मणगटी.

मनगट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  हाताचा पंज्याचा सांधा   Ex. मनगट बारीक असल्यामुळे तिला बांगड्या घालायला त्रास होत नाही
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मणगट
Wordnet:
asmকান্ধ
bdआबाइलु
benকব্জি
gujકાંડુ
hinकलाई
kanಮಣಿ ಕಟ್ಟು
kasہوٚژ
kokमनगट
malമണിബന്ധം
mniꯈꯨꯖꯦꯡ
nepनारी
oriକଚଟି
panਗੁੱਟ
sanकरमूलम्
tamமணிக்கட்டு
telమణికట్టు
urdکلائی , ساعد , پہنچا

मनगट     

 न. 
मणगट , मणगटी पहा . तेथ पुढां तुझे पुष्पांजुलि । खैवंगी मनकटांचा । - भाए ४५१ . मनगटांतील माशा मरणें - असमर्थ असणें .
 न. घडकामाची चौकोनी लोखंडी कांब . खरवाई पहा .
हाताचा पंजा आणि कोपर यांमधील भाग ; ( सामा . ) मणिबंध ; पंज्याचा सांधा .
पाऊल व पायाची नळी यांच्यामधील सांध्याचें हाड ; घोटा ; पायाचा डोळा ; गोफा .
घोड्याच्या पायाचा सांधा .
( ल . ) उपाय ; मार्ग ; योग्यता ( शक्ति , पैसा , विद्या इ० ची ). [ सं . मणि + कट ] म्ह० ज्याच्या मणगटास जोर तो बळी .
०घेणें   बोंबा मारणें ; बोंबलणें . धरणें एखाद्यास कांहीं अपराधांत पकडणें ; आरोप ठेवणें . मणगटांत , मणगटास जोर असणें द्रव्य , अधिकार , योग्यता , शारीरिक शक्ति इ० बाबतींत समर्थ असणें . मणगटावर केंस येणें हातांतील जोर नाहींसा होणें ; एखादें काम करावयाला असमर्थ असणें . मणगटावर गोणी पडणें , येणें ( ल ) एखादें कष्टाचे किंवा जबाबदारीचें काम लांदलें जाणें . मणगटावर तेल , तेल चुना घालणें , ओतणें बोंबा मारणें ; बोंबलत सुटणें ( कांहीं एक विद्येविषयीं अज्ञ ). मणगटावर तेल घातलें पाहिजे मूर्ख , अडाणी मनुष्यास उद्देशून योजितात . मणगटासारखें मणगट पाहून कन्या द्यावी , मणगटासारखें मणगट पहावें शरीर , पैसा , परिस्थिति इ० बाबतींत कन्येशीं जुळणारा वर पहावा . मणगटाशीं मणगट घासणें एखाद्याशीं बरोबरी , स्पर्धा करणें . मणगटी स्त्री . लहान मुलांच्या मणगटांत घालण्याचा मण्यांचा एक अलंकार .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP