Dictionaries | References र रग Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 रग बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo | | See : बेमार Rate this meaning Thank you! 👍 रग हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : नस, नस Rate this meaning Thank you! 👍 रग कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | See : मस्ती Rate this meaning Thank you! 👍 रग A dictionary, Marathi and English | Marathi English | | . And सावकाराची रग or देणेदाराची रग The dunning, i. e. the pinching and producing of ache, of one's banker or creditor. In this sense कामाची रग The press of business. v लाव & लाग. See the order or class. of this word under धमक. Rate this meaning Thank you! 👍 रग Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A sinew. Fig. Haughty stiffness. Spirit. An ache. Dunning.रग मोडणेंजिरविणें Lower the crest of, take the conceit out of. Rate this meaning Thank you! 👍 रग मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. गुर्मी , जोर , ताठा , मगरुरी , मस्ती , मिजास , मुजोरी ; ना. कळ , दुःख , वेदना . Rate this meaning Thank you! 👍 रग मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : कळ Rate this meaning Thank you! 👍 रग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. इंगा ; नांगा . ईर्षा ; मिजास ; मस्ती ; जोर ; गुर्मी ; ताठा ; मग्रुरी . मराठ्यांची रग जिरविल्याशिवाय तें गप्प बसावयाचे नाहींत . ( क्रि० धरणें ; बाळगणें ; येणें ; मोडणें ; जिरविणें ) उत्साह ; जोर ; सहनशक्ति . तीव्रता ; कडकपणा ; प्रभाव ; वेग ; सोसाटा , गळवाचें रक्त काढतांच त्याची रग मोडली . उन्हाची - पावसाळ्याची - वार्याची रग . कळ ; वेदना ; दुःख ; अवघडणें . ( क्रि० लागणें ; येणें ) टवकारुनी दृष्टि लावूनिया रग । दावी झगमग डोळ्यापुढें । - तुगा ४०७ . धमनी ; नस ; स्नायु ; शीर ; नाडी . मिठी मारा सळसळती सार्या रगा । - प्रला १३१ . वेदना ; पोट , हातपाय , डोकें , डोळे इ० अवयवांमध्यें सारख्या होणार्या कळा . [ फा . रग = धमनी ] ( वाप्र . )०जिरविणें मोडणें - खोडकी जिरविणें ; खोड मोडणें ; शासन करुन एखाद्याचा ताठा नाहींसा करणें .०जिरणें उतरणें - मस्ती शमणें ; नरम येणें . मदनरगा या त्वरितगती जिरुं देरे । - प्रला १८७ . मणगटाला रग लावणें रग लावणें - मनगट घट्ट पकडणें ; अवळून धरणें ; पिळणें ; वेदना होतील अशा रीतीनें दाबणें . कामाची रग - कामाची आच , त्रास , घाई ; जाचणूक . ( क्रि० लावणें ; लागणें ) सावकाराची रग देणेदाराची रग - स्त्री . सावकारानीं किंवा देणेदारांनीं मागें लाविलेली टोचणी , तगादा , त्रास , दुःख ; छळणूक . सामाशब्द - रगदार - वि . जोरदार ; पाणीदार ; मस्त ; रगेल , उन्मत्त ; मिजासखोर ; ऐटबाज . जिवंत ; उत्साही ; ईर्षेबाज तगडा ( मनुष्य , पशु इ० ). रग पहा . रगदारी - स्त्री . उत्साह ; ईर्षा ; कस ; जिवंतपणा ; चैतन्य . रगमोड - स्त्री . गर्वहरण ; मानहानि ; नाक खालीं होणें ; मस्ती घालविणें ; जाणें . रगेल - वि . अंगांत पुष्कळ रग असलेला . ( मनुष्य ; घोडा ); ताठलेला ; गर्विष्ठ ; मस्त ; गुर्मीखोर अहंमन्य ; मिजासखोर ; बेगुमान ; दिमाखी . Related Words रग होती रग, केली धग रग रग कामाची रग रग उतरणें रग जिरणें रग जिरविणें रग मोडणें रग-रगयै देणेदाराची रग सावकाराची रग (मनगटाला) रग लावणें audaciousness audacity temerity ailment ill clearly complaint भोवंड जिरवणें मीठ खाणें clear खवडा जिरविणें गोपुरक फुसकट काढणें फुसकट पाडणें चांदी आटविणें तुरंगमरथ तढण मिल कान खावचें भांगार नाका, मान वळ कुवंचो मुंडासु नाका डुबर मोलांडणें नांगडी खाजाळू खोडकी जिरविणें खोडकी मोडणें कढ जिरविणें rug ज्याचे अंगची मस्ती, त्याचे अंगी जिरती तापल्या पाठीनें पाय उतारार्यां आणणें पाय उतारार्यां येणें कोणतेहि काम वगेनें होतें किंवा रगेनें होतें घुसमाटणें घुसमाडणें भीमगदा म्हातार्ये कूर्टार वे? मुसमुशी खुमखुमी खरमस्ती खय तरुणपणीं राग येतो इतका वृद्धपणी नसतो, चाळवून आला असतां नाही होत कमता बुरणस बुरणूस रेच मोडणें खुदखुद खुमखुम खुमखूम खुमखूमी कसमस कसमसा कसमसाट अपेट गेटम जिरविणें भोंवंड भोंवंडी तडस उट भोवंडी मुसमुस नांगडा घोंगडी सत्राण खवडा कढ कंडू जळ मुंगा कळ खाज कावा ऊब वीर्य चांदी रेंच भोवंड मोळा चादर दमन खोड वळ चक्री वारा मुख वीर नाक હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP