Dictionaries | References

रेंच

   
Script: Devanagari

रेंच     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
by suddenly cracking it, or by pulling the flesh with pincers &c. 2 fig. To bring down the proud stomach of; to take the conceit out of.

रेंच     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A disorder occasioned by the influnce of an evil eye. Conceit.

रेंच     

 पु. 
मनुष्य जेवण्यास बसला असतां कोणी भरल्या पायांचा मनुष्य तेथे आला किंवा त्या जेवणाराला कोणाची दृष्टि लागली तर त्या जेवणाराची जेवणाराची अन्नावर एकदम अरुचि उत्पन्न व्हावी , मळमळूं लागावे किंवा वांती व्हावी असा जो प्रकार होतो तो . ( क्रि० भरणे ; उतरणे ; लागणे ).
एखाद्याच्या पाठींत किंवा दुसर्‍या गात्रांत शैत्यादि कारणांनी उत्पन्न होणारा ताठपणा .
खुमखूम ; गर्व ; हिंमत ; ताठा ; तोरा ; गुर्मी .
( राजा . कुण . ) ( एखाद्यास ) पुष्कळ मारणे ; जोराचा मार ; ठेंचणे .
( कों . ) अपचननशाचा एक तोडगा . हा पुढीलप्रमाणेः - एका मडक्यांत कांही निखारे त्यावर मीठ , मोहरी , मिर्च्या व बारीक खडे टाकून विकारी माणसाच्या पुढून व मागून ते मडके वरुन खाली उतरुन परातीत उपडे ठेवून परातींत पाणी ओततात . कांही वेळाने पाणी मडक्यांत ओढले जाते .
०उतरणे   मोडणे करणे
पाठीच्या शिरा मोडून ती हलकी करणे ; पाठीचा ताठपणा , करक , उसण इ० जोराचा धक्का मारुन किंवा चिमट्याने मांस ओढून ताणून नाहीसा करणे .
( ल . ) गर्व हरण करणे ; खोड मोडणे ; रग जिरविणे ; नक्षा उतरणे ; पराभव करणे . हा उतरिताचि त्याचा असता तरि मानवेंद्रसुत रेंच । - मोवन ११ . ३२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP