Dictionaries | References र रेच उतरणें Script: Devanagari Meaning Related Words रेच उतरणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 [ रेच = पाठींत, शरीराच्या गात्रांत येणारा ताठपणा.]पाठीच्या शिरा मोडून ती हलकी करणें.गर्वहरण करणेंखैरी मोडणें. ‘ मथिला कसा उतरिता रिपुचा काकुत्स्थवीरसा रेंच। ’ -मोभीष्म १.१६. ‘ विस्तर असो तयाचा उतरी शिर हरुनि शौरिसुतरेच॥ ’ -मोसभा २.२९. रेच मोडणें पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP