Dictionaries | References र रेच मोडणें Script: Devanagari Meaning Related Words रेच मोडणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 रग जिरविणें. ‘ सरकार व नबाब यांनीं टिपूची कुमक करुन इंग्रजांचा रेच मोडावा. ’ -पया १७९. ‘ कछव्याचा रेच मोडून थंड केले. ’ -पेद २१.७७. ‘ श्रीमंताचे प्रतापे त्यांचा कांहीं रेच मोडला तर उत्तम जाले. ’ -पेद ६.१६५. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP