Dictionaries | References

भाजला पापड न मोडणें

   
Script: Devanagari

भाजला पापड न मोडणें

   ( व.) पापड ढिसूळ जिन्नस असतो व तो सहज मोडतो. त्यांतूनहि भाजलेला पापड मोडण्यास तर मुळींच आयास पडत नाहींत. हें भाजला पापडहि मोडण्याचें काम हातून न होणें म्हणजे कमालीची दुर्बलता अंगीं असणें होय.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP