Dictionaries | References

जिन्नस

   
Script: Devanagari
See also:  जिनस

जिन्नस

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   An article. Used with relation to sale or purchase; agreeing therefore with the words Wares, merchandise, goods, commodities; differing only in being used in sing. numb. 2 f A thing gen.

जिन्नस

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  An article. Wares, goods, &c.
  f  A thing.

जिन्नस

 ना.  चीज , पदार्थ , वस्तू .

जिन्नस

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : माल

जिन्नस

   पुस्त्री . १ वस्तु ; पदार्थ ; ( विक्रीचा , खरेदीचा ) माल ; चीज . २ कोणतीहि एखादी वस्तु ; कांहीं एकिअ पदार्थ . त्याणें तुम्हापाशीं जिन्नस ठेविली आहे ती द्या . ३ जात ; प्रकार . ४ क्षुद्रवस्तु ; क : पदार्थ . जिवबा बोले गर्जुन मोंगल काय आणिला जिन्नस । - ऐपो २५८ . [ अर . जिन्स ] ( वाप्र . ) एकजिनसी - वि . १ एकाच जातीचा किंवा वस्तूचा . २ अगदीं एकसारखा , एकाच प्रकारचा .
०उडविणें   खर्चून टाकणें . सामाशब्द -
०अजनास  स्त्री. पदार्थ ; माल ; वस्तु . मशार्निल्हे या जिन्नस अजनाशीच्या तलाशांत शोधांत आहे . - ऐटि ३ . ६५ . [ अर . अज्नास = जिन्सचें अव ]
०खाना  पु. कोठार ; तळघर ; वखार ; सामान सांठविण्याची जागा . - वाडबाबा २ . ४२ . [ फा . ] जिनसाजिनसी - वि . हरतर्‍हेचें . जडिताचा शृंगार कोंदणें हिरे हरजिनसाजिनसी । - अफला ५४ .
०दार वि.  आंत जिन्नस ( पुरण ) घालून तयार केलेली ( रोटी ). - गृशि २ . १४ .
०पानस  पु. १ अनेक प्रकारचा जिन्नस ; सामानसुमान ; हरजिन्नस . २ कोठारांतील सामान .
०भाव  पु. बाजारभाव .
०वर्ताळा  पु. धारा धान्यरूपानें भरावयाचा असेल तेव्हां भारी जातीच्या धान्याच्या बदला हलक्या जातीचें धान्य जास्त प्रमाणांत घेतात , तें जादा प्रमाण , माप ; भारी धान्याच्या मोबदला वर्तावळा .
०वार वि.  १ निरनिराळयातर्‍हेचें ; पुष्कळ जातीचें . एकाच जातीचीं फुलें नको , जिन्नसवार घेऊन ये . २ सुबक ; चित्रविचित्र ; अतिशय चांगलें ; उत्कृष्ट ; भारी दर्जाचें ( माल , कापड ). एकादें जिनसवार चीट आढळल्यास आंगरख्यासाठीं घेऊन या . ३ प्रत्येक मालागणिक ठेवलेला ; दर जिनसाचा निर्देश केलेला ( हिशोब , कागद ) जिन्नसवर याद लिहून दे म्हणजे तो आणील . ४ पिकांसंबंधीं स्वतंत्र तक्ता . जिनस वार जमाबंदी = प्रत्येक जातीच्या पिकावर बसविलेल्या धार्‍याचा तपशीलवार तक्ता . जिन्नसाना , जिन्नसजिन्न्साना , जिन्साना - वि . उच्चदर्जाचा ; खरा . जिन्नसवार अर्थ २ पहा . - पु . माल ; सामान ; कोठारी माल . तेथें सरकारचा जिन्साना आहे त्याची मोजदाद त्यास देऊन पावती घेणें . - रा १२ . १३६ . जिनशी , जिन्नशी , जिनसी , जिन्नसी - वि . १ मालाच्या वाहातुकीचें ( जहाज ). २ बारदान , भरताड भरलेलें ; जिन्नस भरून आलेलें . जिनशी - स्त्री . कोठार ; जिन्नसखाना . तीन तोफा व बारूदचे पेटारे बारा आणिले होते ते जिनशींत दाखल करविले . - रा ५ . १९४ . जिन्नसी गलबत , जिन्नसी गलबतारु - स्त्री . माल वाहावयाचें तारू - गलबत . जिनसीवाले - पुअव . तोफखान्याचा अधिकारी . जिनसी सामान - न . दारूगोळा ; तोफ खान्याचें सामान .

जिन्नस

   जिन्नस उडविणें
   खर्चून टाकणें
   संपविणें
   खलास करणें.

Related Words

जिन्नस   पांच जिन्नस   जिन्नस जिन्नसाना   बंदरी जिन्नस   पाडाव जिन्नस   पोक्ता जिन्नस   commodity   एक पैसा असला म्हणजे बाजारांत पाहिजे तो जिन्नस मिळतो   trade good   good   घोडेकातरा   बाजार करणें   पत्रावळीचें त   ठोकळजिन्नस   पाताळ घड   जिनशी   जिनसी   भस्कापुरी   माळणीचा व्यवहार   माळीणीचा व्यवहार   एकजिन्नसी   (एखाद्या खाद्यावर) ताव देणें   (एखाद्या खाद्यावर) ताव मारणें   घोघारी   वाणोवाण   सस्ताईची भाजी, बायको झाली राजी   वांटी त्याला पाटी   बंदरी मेवा   हातमे नही कवडी बजारमें दवडी   बायको केली म्हणजे आणा पाठीस लागतो   हात गोड नाहीं, हाट गोड   लग्नाचे पाठीशीं आणा   पांच शेर (पांचशें) पुतळी, म्हणे शेरभर सुतळी   grocery   उदीमी   उपासाची चूल करणें   एकजिन्नस   ओवणी   कोल्‍हापूर   खंडीभर वरणांत मुतणारा   घरचा कसबी   घरचा कारागीर   सजाइती   सजाईत   अदमणी   अहिनी   जूप   चोरीचे चौदा हात   चडगो   चासणीदार   डबकवणी   डबकोणी   बाजारचा मेवा   बाजार मांडणें   रुचीक जेवण   पारडे   उधार आणि अंधार   उधार्‍याचा पुधार, खाटल्याखालीं अंधार (व.)   ऐनदस्ती   ऐननकदी   ऐनमुद्दली   अंधारीं आहार आणि मार्जाराचा अवतार   वाटींत उटणें, लावीत सुटणें   विद्येची उघाणीः वाण्याचा दुकानीं   शहाजिरें   अधुवा   जसा जणूं कांहीं बापाचा माल   ढोरवी   माळवें   नर मोडून नारायण घडणें   पारडें जड होणें   पैसें उभे करतां येणें   एकवटा   गंगाळ   खसपुदडा   उधारीचें खातें (पोतें), सव्वा हात रितें   उकळा   उतरपेठ   कःकेनसंबंध   एका पैशाची खरेदी, दोन पैशांचा काडा   ऐनजिनसी   औरंग   केवटी   केवट्या   अंगीं उतारा   घडितघाट   वाना   सस्ताईची वरव हगवणीला काळ   सतमी   वरवणे   वोसण   अदमण   गूळ नाहीं तर गुळसं बोलणंहि नाहीं   गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे   चोरापाशीं द्यावें पण पोरापाशीं देऊं नये   जड पारडें   जडब पारडें   तोहफा   चारहि ठाव जेवण   चारी ठावांचें जेवण   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP