Dictionaries | References

औरंग

   
Script: Devanagari

औरंग

  न. सिंहासन ; तख्त . २ ( हिं .) व्यापारी जिन्नस तयार होण्याची किंवा एकत्र मोठ्या प्रमाणांत असण्याचें ठिकाण . ३ ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारांत वखारींना हा शब्द लावीत असत . ( फा .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP