Dictionaries | References
अं

अंगीं उतारा

   
Script: Devanagari

अंगीं उतारा     

अनेक दिवस वापरून नंतर टाकून दिलेलें वस्त्र
अंगावरील वस्त्र.
अंगावरून ओवाळून टाकलेला जिन्नस. ‘तुझे अंगीचा उतारा । तो मज देईगा दातारा ।’
भज ४१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP