Dictionaries | References

पाय उतारा होणें

   
Script: Devanagari
See also:  पाय उतारा येणें

पाय उतारा होणें     

(ल.) शिव्यागाळीवर येणें
अगदींच हातघाईवर येणें
खालच्या पायरीवर येणें. ‘क्षुद्र गोष्टीवर पायउगारे यावें हें थोरपणास योग्य नाहीं.’
कृष्णाजी जगन्नाथ-इंस. जोध.राज.४१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP