Dictionaries | References

अमित इच्छा न धराव्या, आपुले अंगीं जिरवाव्या

   
Script: Devanagari

अमित इच्छा न धराव्या, आपुले अंगीं जिरवाव्या     

मनुष्यानें अनेक गोष्टींची हांव धरुं नये, कारण मनुष्याच्या सर्वच इच्छा सफळ होतात असें नाहीं. तेव्हां कांहीं इच्छा मनांतच दाबून ठेवाव्या हें चांगलें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP