Dictionaries | References इ इच्छा कमी ठेविती, अगत्य थोडी लागती Script: Devanagari Meaning Related Words इच्छा कमी ठेविती, अगत्य थोडी लागती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जे आपल्या इच्छा आपल्या ताब्यात ठेवतात त्यांना फार थोड्या वस्तूंची किंवा फारच क्वचित् दुसर्याच्या मदतीची जरूर लागते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP