Dictionaries | References

कुळीं असतां लांछन, ठेविती सर्व दूषण

   
Script: Devanagari

कुळीं असतां लांछन, ठेविती सर्व दूषण     

एकदा आपल्‍या कुळाला बट्टा लागला म्‍हणजे सर्वत्र आपली आपकिर्ति होते. कोणीहि आपणाशी व्यवहार करण्यास तयार नसतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP