Dictionaries | References

इष्ट मित्र खरे, असतां दूर बरे

   
Script: Devanagari

इष्ट मित्र खरे, असतां दूर बरे     

आपले इष्ट मित्र जोंवर आपणांपासून दूर आहेत तोंवर त्यांचा आपला संबंध नीट राहतो. फार निकट संबंध आला असतां तितके प्रेम राहात नाही. ‘अति परिचय खोटा मान राहात नाहीं।’ पहा. ‘सोयर्‍यापासून दूर व पाण्यापासून जवळ.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP