Dictionaries | References आ आदा कमी केला, धंद्यात फायदा झाला Script: Devanagari Meaning Related Words आदा कमी केला, धंद्यात फायदा झाला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (अदा = खर्च) खर्चाची बाहू कमी केल्यास धंद्यामध्ये तेवढा फायदा झाल्यावांचून राहात नाही. काटकसरीनें वागल्यास फायदा होतो. आदा थोडा (आद्यापेक्षा) खर्च मोठा, त्याचा होईल सदा तोटा-(आदा = प्राप्ति) प्राप्तीपेक्षां अधिक खर्च करणारा मनुष्य शेवटी आपत्तीत यावयाचाच. तुलना-अंथरूण पाहून पाय पसरावे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP