Dictionaries | References अ अपराध केला शिष्यानें आणि गुरुला आलें धरणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अपराध केला शिष्यानें आणि गुरुला आलें धरणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | शिष्यानें चूक केली तरी तीबद्दल गुरुस दंड केला पाहिजे कारण गुरुनें जर शिष्यास नीट शिस्त लाविली तर त्याच्या हातून अपराध होणार नाहीं. तु ० - शिष्यापराधे गुरुर्दण्ड्यः । राज्ञश्चामात्यजा दोषाः पत्नीदोषास्तु भर्तरि । तथाशिष्यार्जित पापं गुरुः प्राप्नोति निश्चितम् ॥ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP