Dictionaries | References

चक्‍करावर धरणें

   
Script: Devanagari

चक्‍करावर धरणें     

१. घोडा शिकविण्याकरितां मंडलाकार फिरविणें
घोड्यास वाटोळा फिरवून निरनिराळ्या चाली शिकविणें. २. कचाटीत, जरबेत धरणें
पेचात पकडणें
अडचणीत आणणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP