Dictionaries | References द दाढी धरणें Script: Devanagari Meaning Related Words दाढी धरणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( एखाद्याची ) विनवणी करणेंकाकुळतीनें प्रार्थना करणेंखुशामत करून वश करणें. ‘ ओटी पसरोनि धरितों मी दाढी । नरकांतुनि काढी येकदाचें ॥’= मध्व ८‘ पाहून जो हात न लावी रुसलेल्यांच्या दाढीला’संग्र मगीतें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP