Dictionaries | References ख खाड Script: Devanagari See also: खांड , खाडकन , खाडकनू , खाडकर , खाडदिनी , खाडदिनीं , खाडदिशी , खाडदिशीं Meaning Related Words खाड कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun खाडकेर येवपी केंस Ex. चडशे म्हात्मा लोक व्हड खाड दवरतात HOLO COMPONENT OBJECT:खाडयो HYPONYMY:खाड MERO MEMBER COLLECTION:केंस ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:दाडीWordnet:asmদাড়ি benদাড়ি gujદાઢી hinदाढ़ी kanಗಡ್ಡ kasریش malതാടി marदाढी mniꯈꯗꯥꯡꯒꯤ꯭ꯀꯣꯏ nepदारी oriଦାଢ଼ି panਦਾੜੀ sanश्मश्रुः tamதாடி telగెడ్డం urdڈاڑھی , ریش noun खूब लांब खाड Ex. ल्हान भुरगो साधुबाबालें खाड पळोवन भियेलो ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:दाढीWordnet:benলম্বা দাড়ি kasزیوٗٹھ ریش malനീണ്ട താടി oriଲମ୍ବାଦାଢ଼ି urdداڑھا खाड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A creek or an inlet. 3 A pit or hole. खाड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n The beard and whiskers. f A creek or inlet. A pit or hole. खाड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. खाडी पहा . स्त्री. ( व .) १ तूट ; अभाव . ' महिना अखरे नोकरी करणार्याच्या येथे सर्व गोष्टीची खाड पडते .' २ संकट ' तुमच्या वरची खाड आमच्यावर आली .' ३ नाट ( सं . खंड )क्रि.वि. ( खाड ! अशा आवाजानें , मोडणार्या , पडणार्या झाडाच्या आवाजाच्या अनुकरणावरुन ) विशिष्ट आवाज होऊन . ( क्रि० मोडणे ; वाजणें ; पडणें थोबाडीत मारणें .) न. दाढी व कल्ले ( तिरस्कारार्थी ) ' मग आपुले करकमळें । ब्रह्मायानें खाडं सोडविलें । ' कथा ५ . ४ . १८ . ' वक्त्यांचें खाड हाले । ' - गीता २ . १३९८ . २ दाढीची हजामत ; दाढी . ' अर्ध खाड अर्ध श्मश्रु । मुंडण करुन टाकिलें । ' मुविराट ६ . १४१ . ( सं . खड ; अर . खड = गाल ) म्ह० खाडास वेगळें बोडास वेगळें कोण देतो ? = लहानसहान गोष्टीत भेद कोण करतो ? खाडकी - स्त्री . १ ( गो .) दाढी . २ ( कु .) हनुवटी . खांडमिशा - स्त्री . अव . १ दाढी वमिशा . ( एक . व .) खांडमिशीं . २ चाई लागलेल्या , अर्धवट काढलेल्या , जागाजागी खंड पडलेल्या , ओठाच्या खळग्यांत खंड पडलेल्या मिशा . ' युद्धि खांडमिशा बोडी । हे आपरवडी त्वां केली । ' - एरुस्व १३ . ११ . ' जळली मुखें भस्मल्या खांडमिशा । ' - रामदासांची कविता भाग . १ पृ . ८ . ( खांड - दाढी + मिशा ; किंवा खड - त्रुटित + मिशा ) खाड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खाड आसल्यारि जांबुवतु जालो वेदाढी असल्यावर जांबुवत होतो काय? शहाणपण दाढीत नसते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP