|
स्त्री. १ ताली , बंधारा , भिंत यांतील भेग , तडा , चीर , भोंक . ' खाचरास खांड पाडली .' २ कातरा ; सड ; दांता ; खरा ( तरवार , विळा यांच्या धारेवरील ). ३ दांतांमधील खिंड ४ पिवळसर व भरड हस्तकृतीची साखर . ही थोडी अंबुस असतें . ' खाये खोर खांड । ' तुगा ४२९ . ०न . भक्कम व चौरस किंवा आधीं तुळई तूळवट . २ एखाद्या वस्तुचा तुकडा ( सुपारी , बिब्बा , हळकुंड , चंदन , तुळवट . २ एखाद्या वस्तुंचा तुकडा ( सुपारी , बिबा , हळकुंड , चंदन गोवरी इ० ) ऐसें ह सेंडया कडिल खाड । ' - दा २० . ३ . ४ . ३ टॊळी ; दांटी ; कळप ( बकरी , मेढ्यां यांचा ). ४ झाडाचा ठोकळा , भाग ५ शेतांचा तुकडा . ६ धान्याचा चुरा ; कळण . - वि . १ दाट . २ भंगलेले . असावें का खांद देउळी । ' - भाए ४९३ . ( सं . खंड ) सामशब्द - न. दाढी व कल्ले ( तिरस्कारार्थी ) ' मग आपुले करकमळें । ब्रह्मायानें खाडं सोडविलें । ' कथा ५ . ४ . १८ . ' वक्त्यांचें खाड हाले । ' - गीता २ . १३९८ . २ दाढीची हजामत ; दाढी . ' अर्ध खाड अर्ध श्मश्रु । मुंडण करुन टाकिलें । ' मुविराट ६ . १४१ . ( सं . खड ; अर . खड = गाल ) म्ह० खाडास वेगळें बोडास वेगळें कोण देतो ? = लहानसहान गोष्टीत भेद कोण करतो ? खाडकी - स्त्री . १ ( गो .) दाढी . २ ( कु .) हनुवटी . खांडमिशा - स्त्री . अव . १ दाढी वमिशा . ( एक . व .) खांडमिशीं . २ चाई लागलेल्या , अर्धवट काढलेल्या , जागाजागी खंड पडलेल्या , ओठाच्या खळग्यांत खंड पडलेल्या मिशा . ' युद्धि खांडमिशा बोडी । हे आपरवडी त्वां केली । ' - एरुस्व १३ . ११ . ' जळली मुखें भस्मल्या खांडमिशा । ' - रामदासांची कविता भाग . १ पृ . ८ . ( खांड - दाढी + मिशा ; किंवा खड - त्रुटित + मिशा ) पु. तरवार खांडा पहा . पु. ( गो .) लहान दगडी पुल ; सांडवा . ( खड ) ०क ग ) ळी शिवी - खांड - गाळी - स्त्री . सुवासिनी स्त्रीस रांड , बोडकी या अर्थाची शिवी . ( तुल०सं . खंडालि - जिचा नवरा दुराचारी आहे अशी स्त्री .) ( ग ) ळी शिवी - खांड - गाळी - स्त्री . सुवासिनी स्त्रीस रांड , बोडकी या अर्थाची शिवी . ( तुल०सं . खंडालि - जिचा नवरा दुराचारी आहे अशी स्त्री .) ०कापीसुपारी स्त्री. क ( क ) चरी सुपारी ; सुपारी कोंवळी असतां शिजवून व राप ( सुपारीच्या काचर्या शिजविलेलें पणी ) शिंपडुण उन्हांत वाळवितात . व काचर्या काढतात अशा सुपारिला खांडकापी म्हणतात . हिलाच चुकीनें . ' लंवग्काचरीसुपारी ' म्हणतात . खाडंकी - स्त्री . दगडाचा फोडलेला मोठा तुकडा ; चीप ; कळपा ; फांडी ; इमारतकामांतील खांडकीची पुढील चौरस बाजु घडीव , असुन मागील उतरती व अनकुचीदार असते . खांडकें - न . उसाचें कांडें . खांडक्या - वि . ( गुर्हाळ ) उसाचें तुकडें करणारा पेरुळ्या . खांडडोह - हो - पु . १ उन्हांळ्यांत नदीचा प्रवाह आटल्यामुळें मध्ये मध्यें प्रवाहाला पडलेलें खंड ; खंडित डोह . खाडंवा ; भाट - टि . २ ( चुकीनें ) पाण्याच्या प्रवाहांतील खोल जागा ( कोठला तरी ) सामन्यत ; अनेकवचनी प्रयोग . ( क्रि०पडणें ) ०तुळई स्त्री. तुळवट ; खांड अर्थ ५ पहा . ०तोळीं स्त्री. ( राजा .) एकपक्कान्न ; खांडवी . हें तांदुळांच्या कणांचें करतात . ०दोर पु. ( व .) बैलास बांधावयाचा दोर . ०पासोळा पु. खुनशी आकसखोर मनुष्य ( खाड + फासळी ) ०फाडोली वि. ( व .) एका बाजुस फासळी कमी असलेलें ( जनावर ). ०रागखांडव पु. एक प्रकारचा मोरंबा कृति - साल काढलेल्या हिरव्या आंब्याच्या फोडी तुपांत परतुन खडीसाखरच्या पाकांत शिजवून मिरीं वेलदोडे , कापुर यांचा वास लावुन बरणींत ठेवणें . ०योर १ . ८० . खांडव - पु . ( संगीत ) अवरोह ( क्रि० करणें .) खांडव - पु . लग्नांत - पु . ( संगीत ) अवरोह . ( क्रि० करणें .) खांडव - पु . लग्नात विडे , सुपारी वाटण्यासाठीं केलेलीं कापडाची ( खणाची ) झोळी . ( खडवस्त्र ) खांडव - वा - पु . नदीच्या प्रवाहांत पडलेली भाटी ; खांडडोह . ०वी स्त्री. वाळविलेल्या खाचा मासळीचा तुकडा . खांडवी - वें - वे - पोळी - बोळी - स्त्रीनपुअवस्त्री . १ ( कों .) तांदुळाचा रवा कढुन त्यांत गुल , खोबरें , लंवगा , वेलदोडे इ० घालुन त्याच्या वापे वर शिजलेल्या वड्या , या तुपाबरोबर खातात . २ गुळ , पीठ , नारळाचें , दूध एकत्र करुन शिजवून करतात तें पक्कन्न . ३ ( क . सारस्वत ) कानोले . ०वेल स्त्री. एक मोठी वेल . ०साखर स्त्री. १ एक प्रकारची गुळी साखर . खाडं अर्थ ४ पहा . २ खडीसाखर .
|