Dictionaries | References

खाडु

   
Script: Devanagari

खाडु

 वि.  खट्याळ ; नष्ट ( घोडा , माणुस ). २ मिशा , दाढी नसलेला . ३ ( सांकेतिक , औपरोधिक ) पावणेआठ , नपुंसक ; षंढ ; तवूर . ४ ( व .) वृद्ध कपि ; निखाडु . ५ ( व .) ( निंदाव्यंजक ) परिक्षेंत अनेकदां नापास झालेला विद्यार्थी ; ढ . ( खाड )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP