Dictionaries | References

खडू

   
Script: Devanagari
See also:  खडु

खडू

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  शाळेंत बी फळ्याचेर बरोवपाक वापरतात अशी धवी वस्तू   Ex. शिक्षक फळ्याचेर खडवान बरयता
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  शाळेंत फळ्याचेर बी बरोवपा खातीर वापरतात अशी धवें मातयेपासून वा चुन्यापासून तयार केल्ली कांडी   Ex. शिक्षक महोदय फळ्याचेर खडवान बरयतालो
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

खडू

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .
   khaḍū a lacking beard, whiskers &c., beardless.
   khaḍū f खडूळ f A squirrel.

खडू

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A kind of pipeclay, chalk. A squirrel.
   beardless.

खडू

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  सूक्ष्म कणी व सापेक्षतः मऊ असलेला चुनखडक,मेण,विशिष्ट प्रकारची माती,पाणी इत्यादी पदार्थांचे मिश्रण साच्यात ओतून तयार केलेली कांडी   Ex. तो खडूच्या कारखान्यात कामाला आहे./गुरूजी खडूने फळ्यावर लिहित आहेत.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

खडू

  स्त्री. इतर भाग अथवा बाजु तासुन काढण्यानें राहिलेला लाकडाचा अथवा दगडाचा पुढें आलेला भाग ( जोखड , दाराच्या झडपा , पुतळा , नक्षीकाम इ० तील उठावदार भाग इं० चा ). - वि . दाढी , भिशा , कल्ले नसलेला ; खाडु .
  स्त्री. एक प्रकारची चिकण माती ; शाडु ; पांढरी माती . २ लिहिण्याचें किंवा फळ्यावर घांसण्याचें मिश्रण . खडी पहा . ३ - पु . एक प्रकाराचा खनिज दगड ; चुना व कॅर्बानिक अँसिडवायु यांच्या कृत्रिम रसायणिक संयोगानें खडू बनतो . तसेंच पृथ्वीवरील चुनखडींशीं हवेंतील कॅर्बानिक अँसिडवायु संयुक्त होऊन त्यांच्या संयोगापासुन खडू होतो . - वि . गढूळ खडुळ पहा . ' जेसें तोडिजे खडु पाणी । पायकेया । ' - ज्ञा १६ . ८९ .( सं . खडी )

खडू

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
खडू  f. f. (?) id., [Uṇ.] Sch.
खट्टि   = , ib.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP