Dictionaries | References

काडी

   
Script: Devanagari

काडी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  सुक्या तणाचो कुडको   Ex. शेवणें काडयो पुजावन आपलो घोंटर विणटा,
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बडी बेळ
Wordnet:
asmকুটা
bdजिगाब
benশুকনো খড়কুটো
gujતણખલું
hinतिनका
kanಹುಲ್ಲು
kasگاسہٕ تیٚہجہِ
malചുള്ളിക്കമ്പ്
marकाडी
mniꯑꯀꯪꯕ꯭ꯅꯥꯄꯤ
oriକାଠିକୁଟା
panਡੱਕਾ
tamவைக்கோல்
telగడ్డిపోచ
urdتنکا
noun  पाटयेचेर बरोवपाचो एके तरेचो खडू   Ex. भुरगो काडयेन पाटयेचेर बरयता
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benখড়ি
gujપથ્થરપેન
hinस्लेट पेंसिल
kanಬಳಪ
kasسِلیٹی
malകല്ല് പെനിസില്‍
oriସ୍ଲେଟ୍‌ଖଡ଼ି
noun  तणाचो बी ल्हान घट देंठारो   Ex. नाकपुडी बंद जावची न्हय म्हूण पुष्पान नाकांत काडी घाल्या
HYPONYMY:
फस्का काडी इश्तियालक
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benকাঠি
kanತಿಳುವಾದ ಕಡ್ಡಿ
kasتُجۍ , تُل
malപുല്തണ്ട്
oriଘାସକାଠି
panਤੀਲੀ
tamஈர்க்கு
telపుడక
urdسینک , تیلی

काडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

काडी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A blade (of grass). A match. A mere straw, of no worth.
काडी मोडून देणें   To dissolve a marriage.

काडी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  वाळलेल्या गवताचा तुकडा   Ex. चिमणीने काड्या एकत्र करून आपले घरटे बनवले
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকুটা
bdजिगाब
benশুকনো খড়কুটো
gujતણખલું
hinतिनका
kanಹುಲ್ಲು
kasگاسہٕ تیٚہجہِ
kokकाडी
malചുള്ളിക്കമ്പ്
mniꯑꯀꯪꯕ꯭ꯅꯥꯄꯤ
oriକାଠିକୁଟା
panਡੱਕਾ
tamவைக்கோல்
telగడ్డిపోచ
urdتنکا
noun  गवत वगैरेचा तुकडा   Ex. नाकाच्या भोकात तिने काडी घातली.
HYPONYMY:
आगकाडी
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benকাঠি
kanತಿಳುವಾದ ಕಡ್ಡಿ
kasتُجۍ , تُل
malപുല്തണ്ട്
oriଘାସକାଠି
panਤੀਲੀ
tamஈர்க்கு
telపుడక
urdسینک , تیلی
noun  छोटे, लांब व पातळ लाकूड   Ex. मुलगा काडीने जलतरंग वाजवीत आहे.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
See : आगकाडी

काडी     

 स्त्री. १ गवत वगैरेचा तुकडा - दांडा ; तृणाची काडी न मिळे । उष्णें झाडोरे करपले । ' - भावार्थ रामायण बाल १ . ७९ . २ लांकडांची काटकी , शिरपूट , धातूचा बारीक लांबट तुकडा , आगकाडी इ , ( ल .) काडीच्या मोलाची अथवा आकाराची वस्तु , ' जीवानें शिंपिला तिडपिडी । बिजिला प्राण सांडी । लागला तरी काडी । उरों नेदी । ' ०ज्ञा १३ . ७२० . ' काडीचोर तो पाडीचोर '= काडी ( क्षुल्लक वस्तु ) चोरल्याचें एकदां सिद्ध झालें म्हणजे पुढें त्याने पाडी ( वासरूं ) सारखी मोठी अस्तु चोरली असा आळ साहजिकच येतो . क्षुल्लक अपराध करणारा माणूस मोठा अपराधहि करतो . ( कष्ठ ) ३ ( जरीची किंवा रेशमाची या शब्दाच्या पुढे काडी आली असतां ) जरी - रेशमी - कांठ ( वस्त्रांचा ) किंवा बस्त्रावरची पट्टी , वीण असा अर्थ होतो . ४ ( गंजिफा ) डाव जिंकणेंएका खेळाडुस सर्व पानें देण्याची पाळी येणें . क्रि . लागणें . ५ ( खा .) दिव्याची ( पणतीची ) ज्योत . ६ ( बुरुड काम ) बांबूची बारीक कांब ७ ( व . ना .) हातांतील टेकावयाची काठी . ८ ( व . ना .) सरपण ( अव ) काड्या . ९ गुरांचा चारा . ' जनावरांनी वैरण - काडीं देण्याचा हुकुम सोडला .' - कोकि ७३६ . १० ( गो .) बायकांच्या नाकांतील चमकी . ११ ( कु .) एक जातीचा मासा . याच्या अंगावर कांटे असून आकृती सर्पाप्रमाणें असते . म्ह० १ काडीची सत्ता लाखाची मत्ता = थोड्याशा अधिकारानें जें काम होतें तें पुष्कळशा पैशानें होत नाहीं . २ काडीपासून जोडावें लाखापासून मोडावें ( वाप्र .) ( आडवी उभी ) काडी ओढणें -( ल .) निषेधपर आडव्या उभ्या रेघा काधायला समर्थ नसणें . म्हणजे कांहिही अक्शर लिहितांन येणें अक्षरशत्रु .- ची आग माडीस लागणे - श्रेष्ठ माणसाला कनिष्ठ माणसांपासून किंवा एखाद्या क्षुल्लक कारणापासून अगर व्यक्तिकडुन उपद्रव होणें . - नें औषध लावणें - दुसर्‍याच्या जखमेला दुरून बोट न लावतां काडीनें औषध लावणें यावरुन , अंग राखुन काम करणें
०मोडणें   मोडून देणें - क्रि . पार फाडुन देणें , पालव कापून देणें . विवाहसंबंध तोडून टाकणें . रद्द करणें .
०काडी   जळणें ; राख होणें ; नाश पावणें , नाहिंसा होणे . ' नमुताईच्या संसारास काडी लागली .' - हाच कां धर्म - नाशिककर २५ .
लागणें   जळणें ; राख होणें ; नाश पावणें , नाहिंसा होणे . ' नमुताईच्या संसारास काडी लागली .' - हाच कां धर्म - नाशिककर २५ .
०कसपट  न. गदळ ; घाण ; केरकचरा , म्त्यां म्हटलें हा मार्ग चांगला काडीकसपट नसे । ' - अफला ७५ .
०कुडुल्यो   ( वाप्र , बायकी ) छप्पापाणी खेळतांना जर सर्व मुली बसल्या तर एका मुलीनें सर्व गड्यांस सावध करुन तोंडानें काडी कुडुल्यो म्हनुन सर्वांनीं उठणें .
०खार   काडेखार - पु . पापडखार ( सोनार वापरतात् ). - चा - यत्किंचिताहि ; थोडा ; अल्प . ' नाटक वाल्यांत काडीचा देखील गुण नसतो ' - विकार विकसित .
०पेढी  स्त्री. पेंढी काडी पहा .
०भर   फार थोडा ; यत्किचित्तहि . ' तुम्हाला कोणी काडीभरहि उपद्रव करणार नाहीं . - विवि ८ . ३ . ५३ .
०महाल  पु. कोल्हाटी - डोंबरी घिसाडी इ०भटक्या लोकांच्या गवती झोंप्ड्यांनी तुच्छतेनें म्हणतात .
०मात्र   काडीभर पहा .
०माया   ( व ) अगदी रोड
०मोड    १ ( हिंदुकायदा ) नवरा व बायको यांनी भापला विवाहसंबंध तोडून टाकणें ( यासमयीं गवताची काडी चार मंडळीसमक्ष मोडतात . ही रीत शुद्रादि लोकांत आहे .) २ ( ल .) संबंध तोडणें . ' घाबरियांच्या मोडा काड्या। धाडा

काडी     

आडवी उभी काडी ओढणें
(निषेधपर). आडव्या उभ्‍या रेघा काढावयासहि न येणें
अक्षर शत्रु असणें
मुळीच लिहितां न येणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP