Dictionaries | References द दिशी Script: Devanagari See also: दिशीच Meaning Related Words दिशी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 diśī ind An adjunct affixed ad libitum to imitative words, as फट, खट, चर; फटदिशी, खटदिशी, चरदिशी. दिशी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शअ . फट , खट , चर इ० अनुकरणवाचक शब्दांपुढे तो तो ध्वनि दाखविण्याकरितां हा प्रत्यय जोडतात . उदा० खाड - ताड दिशी .क्रि.वि. ( कों . ) १ दिवसाउजेडी ; दिवस असतांना . २ ( ल . ) योग्य वेळी ; वेळेश्वर ; उशीर न लावतां . यंदा पावसाचे अळमटळम दिसते . बेगमीविषयी दिशीच जपावे . [ दिवस ]शअ . फट , खट , चर इ० अनुकरणवाचक शब्दांपुढे तो तो ध्वनि दाखविण्याकरितां हा प्रत्यय जोडतात . उदा० खाड - ताड दिशी .क्रि.वि. ( कों . ) १ दिवसाउजेडी ; दिवस असतांना . २ ( ल . ) योग्य वेळी ; वेळेश्वर ; उशीर न लावतां . यंदा पावसाचे अळमटळम दिसते . बेगमीविषयी दिशीच जपावे . [ दिवस ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP