Dictionaries | References

हळु

   
Script: Devanagari
See also:  हळू , हळूचकण , हळूचकन , हळूचकर , हळूचदिशी , हळूहळू

हळु     

वि.  १ हलका ; अजड . २ हल्लक ; मोकळे . डोळे काढले कपाळ हळू झाले . ३ ( इतर अर्थी ) हलका पहा . [ सं . लघु = लहू - हळू ] हळु , ह्ळुळू , हळूहळू , हळूच , कण , कन , कर , दिशी - १ सावकाश ; हलकेच ; आस्ते ; मंदगतीने . २ सहज ; सौम्यतेने ( बोलणें , चालणें , हलणें , वागणें ). म्ह ० ( व . ) हळु बोल्या गोंधळ घाल्या - हळूच चुगली खाऊन कलागत लावणारा . हळुमळु , हळुमाळ , हळुवार - वि . नाजूक ; मऊ ; कोमल ( व्यक्ति , प्रकृति . फूल झाड इ० ). अरुवार पहा . हळुवट - वि . १ ( काव्य ) साधारण हलकें , मऊ , नाजूक , सौम्य . उपमे तुळितां निर्जर नगर । चढे हळुवट आकाशी । २ क्षुद्र ; क्षुल्लक ; तिरस्करणीय . ३ हळवट पहा . ४ लहान ; लघु . श्री गुरु ते वस्तु घनवट । लघुते बोलिजे हळुवट । ५ उणे ; न्यून
०वाय   क्रिवि . ( गो . ) हळुहळू . हळुवें - वि . हलकें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP