Dictionaries | References

आतणें

   
Script: Devanagari

आतणें

 क्रि.  
   होणें ; पावणें . बकाच्या ऐसे आतलें धवळ । - मुआदि १९ . ७७ . असो जळीं लवण विरोनि गेलें । परि क्षारतेसीं होतें उरलें । तेंहि हळु हळु मधुरता आतलें । या नांव विज्ञान स्थिति । - स्वानु ११ . १ . ८५ .
   दडपणें . परि कैसा भारें आतला पिकें । दैवाचेनि । - ज्ञा ६ . १४५ .
   देणें ; अर्पण करणें . प्रसन्न होऊनि वरदानास । साबरी विद्या आतुली । - नव ७ . ३ .
   व्यापणें . विचित्रता भूतांचियां । आपण आंतोनि ठिकरिया । - ज्ञा १८ . ५३९ .
   स्पर्शणें ; शिवणें . आतळणें पहा . [ सं . आप = मिळणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP