Dictionaries | References

अर्ध

   { ardha }
Script: Devanagari

अर्ध     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : आधा

अर्ध     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A half. 2 In comp. Half. Exampies follow.

अर्ध     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A half.
  Half.

अर्ध     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्या वस्तूचे दोन सारखे भाग केले असता त्यापैकी प्रत्येक   Ex. मला ह्याचे फक्त अर्धे दे.
ONTOLOGY:
माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
आर्धा अर्धा
Wordnet:
asmআধা
benঅর্ধেক
hinआधा
kanಅರ್ಧ
kasاوٚڑ , نصف
kokअर्दो
malപകുതി
oriଅଧା
sanअर्धम्
tamபாதி
urdآدھا , نصف

अर्ध     

 न. 
एका पदार्थाचे जे दोन सम विभाग ते प्रत्येकीं ; निम्मा तुकडा , अर्धा भाग .
( समासांत ) अर्धा ; निम्मा . उ० अर्धकोस , अर्धघटिका इ . [ सं . ]
०कच्चा वि.  
अर्धामुर्धा पिकलेला , तयार झालेला किंवा शिजलेला ( फल , धान्य , विद्या , अन्न ); अर्धामुर्धां ; अपूर्ण ; अपुरा .
पुरें शेवटास न जातां अर्धवट राहिलेलें ( काम ).
०कंदरा  पु. लगामाचा प्रकार . - अश्वप १८५ . [ सं . अर्ध + कंधरा ]
०काची वि.  अर्धीकच्ची . एक अर्धकाचीं तुरटें । - एरुस्व १४ . १०६ .
०कोर  स्त्री. अर्धा चतकोर ; ( गो . ) नितकोर ( भाकर ).
०घबाड  पु. न . एक शुभ मुहूर्त , परंतु घबाडापेक्षां कमी महत्वाचा . घबाड पहा .
०चंद्र  पु. 
वद्य किंवा शुध्द अष्टमीचा चंद्र ; अर्धा चंद्र .
अर्ध चंद्राच्या आकारासारखी वस्तु .
( गचांडी देतांना हाताचा आकार अर्धचंद्रासारखा होतो म्हणून ; ) हकालपट्टी . या अष्टमीच्या चंद्राच्या मुहूर्तावर मलाहि अर्धचंद्र मिळाला . - मूकनायक . आणिक म्हणे भृत्यजना । यासी अर्धचंद्राची द्यावी दक्षिणा । देशाबाहेरी या ब्राह्मणा । घाला वहिले ॥ - कथा ५ . ११ . ७१ . ( हा प्रयोग मूळ संस्कृतांतच आहे . ) ( क्रि० देणें , मारणें , मिळणें , इ० ).
( नृत्य ) हाताचीं चार बोटें एकमेकांस लागून ताठ ठेवणें व आंगठा दूर पसरुन ठेवणें .
अर्धचंद्राकृति ( फाळाचा ) बाण .
०चंद्री   तंद्री - स्त्री . अर्धवट झोंप , मूर्च्छा . बाण भेदिला जिव्हारीं । विदूरथ पडिला धरणीवरी । डोळां लागली अर्धचंद्री । जेवीं खेचरी योगिया । - एरुस्व ९ . ३२ . [ सं . अर्ध + तंद्रा ].
०चरतीय   जरतीय - वि . अर्धे किंवा अर्धवट काम ; अनिश्चित स्वरुपाचें काम ; मोघम किंवा अनिश्चित भाषण . येतो म्हण किंवा नाहीं म्हण उगीच अर्धचरतीय सांगूं नको . [ सं . अर्ध + जरा - जरित किंवा जर्जरित ; अर्ध + चरित ].
०जेवा वि.  अर्धवट जेवलेला ; अर्ध्या जेवणांतून उठलेला ; अर्धपोटीं . [ अर्ध + जिम ].
०देशी   - न . विदेशी सुताचें , हिंदुस्थानांत विणलेलें कापड . धणी - वि . अर्धतृप्त ; अर्धपोटी . भलतें करीं परी अर्धधणीं । नुठीं कदा । - ज्ञा १६ . ३० .
कापड   - न . विदेशी सुताचें , हिंदुस्थानांत विणलेलें कापड . धणी - वि . अर्धतृप्त ; अर्धपोटी . भलतें करीं परी अर्धधणीं । नुठीं कदा । - ज्ञा १६ . ३० .
०नार  स्त्री. स्त्रीजातींतील षंढ ; षंढा ; अर्धवट स्त्री ; स्त्रीधर्मांपैकीं कांहीं बाबतींत उणीव असलेली स्त्री . [ सं . अर्ध + नारी ].
०नारीनटेश्वर  पु. 
अर्धे आपलें ( पुरुषाचें ) व अर्धे पार्वतीचें ( स्त्रीचें ) असें शंकराचें रुप ; अर्धनारीश्वर ; शिवशक्ति . मोहिनीराज हें विष्णूचें रुप ( यांत अर्धा विष्णु व अर्धी अमृतकलश घेतलेली मोहिनी असें अर्धनारीश्वर स्वरुप असतें . नेवासें येथें असा देव आहे ).
अर्धा पुरुष व अर्धी स्त्री एकत्र . अर्धनारीनटेश्वरी । जो पुरुष तोचि नारी । - ज्ञा ९ . २७० ; - एभा ११ . ३६९ .
प्रकृतिपुरुष ; शिवशक्ति . प्रकृतिपुरुष शिवशक्ति । अर्धनारीनटेश्वर म्हणती । - दा २० . ३ . १० .
०नारीश्वर   अर्धनारीनटेश्वर पहा .
०निकुट्टक   ( अंगहार ) - पु . ( नृत्य ) उजवा पाय नूपुर करुन मग तीचारी सोडून भराभर आक्षिप्तचारी त्याच पायानें करणें . नंतर दोन्ही हात फेंकून त्रिक वळविणें व शेवटीं निकुट्टक व कटिचिन्ह हीं करणें .
०निकुट्टित   ( करण )- न . ( नृत्य ) खांदा आकुंचित करुन त्यावर त्या बाजूचा हात ठेवून बोटें हळु हळु ठोकणें व दुसरा हात आपल्या तोंडासमोर बोटें करुन ठेवणें . उजवा पाय कुट्टित करणें व डावा पाय स्तब्ध ठेवणें . पड , पडा वि . अर्धवट पडलेलें - केलेलें - बजावलेलें - म्हटलेलें ; अपुरें साधलेलें , बजावलेलें ; वरकरणीपणानें केलेलें . ( सामा . ) अपुरें ; वरवर ; सरासरी . [ अर्ध + पडणें ].
०पद्मासन  न. डाव्या पायाची मांडी मोडून बसणें व उजवा पाय मोडून डाव्या पायावर ठेवणें .
०पक्षकीटक  पु. ( प्राणी . ) एक कीटक - वर्ग . यांतील किड्यांचे पुढील अर्धे पंख शृंगी द्रव्यानें कठिण झालेले असतात म्हणून यास हें नांव आहे . - प्राणिमो १०३ .
०पिका वि.  अर्धवट पिकलेला ( फळ वगैरे ). [ अर्ध + पिकणें ].
०पुडी वि.  अर्धवट ; अल्पायुषी ( अर्धे झोपेंत जातें म्हणून ). थोडें जिणें अर्धपुडी काया । गर्व करिती रडाया । - दा १८ . ५ . ३५ . [ सं . अर्ध + पुट ? ].
०पोटीं   क्रिवि . अर्धेच पोट भरलें असतां ; पूर्ण न जेवतां ; भूक पुरी न भागतां . ( क्रि० जेवणें , जाणें , असणें , उठणें , राहणें ).
०फोड   अर्धवट फोडलेलीं लांकडें ; ठोकळे . ( बुरुड ) बांबू उभा चिरुन केलेले दोन भाग .
०बाट   बाटगा - वि .
अर्धवट संस्कार झालेला ( वाटण्याचा - कुटण्याचा - शिजण्याचा इ० ); अर्धवट बनविलेला ; अर्धबोबडा .
अर्धवट भ्रष्ट झालेला , बाटलेला ; जातींतून अर्धवट बाहेर पडलेला ; वाळींत टाकलेला .
ज्याचा बाप एका जातीचा व आई दुसर्‍या जातीची आहे असा .
अर्धवट किंवा वरवर ज्याला माहिती - परिचय आहे असा .
( ल . ) अर्धवट शिकलेला ( विद्यार्थी , कारागीर , पंडित इ० ). कडेचा पोहणारा ; अतज्ज्ञ . - क्रिवि . अर्धेमुर्धे करुन ; अपुरेपणानें ; उणेंपणानें . [ अर्ध + भ्रष्ट = बाट ]. बाटे पाऊण मराठे - न .
संकर ; पंचमिसळ ; खिचडी ; धेडगुजरी ( भाषा , काम , पदार्थ ); बारभाई ; बजबजपुरी .
( ल . ) उच्छृंखलपणाची वागणूक - आचार .
०बिंब  न. 
अर्ध वर्तुळ आणि त्यावरील टिंब .
( ल . ) ओंकाराची - प्रणवाची अर्ध मात्रा . जंव मात्रात्रय मावळे । अर्धबिंबीं । - ज्ञा ८ . ११५ . बुकट , बुकुट - वि . ( राजापुरी ) अर्धवट पहा . [ अर्ध + बुकटी ].
०बोबडा वि.  
अर्धवट कुटलेलें - चेचलेलें - वाटलेलें ( मिरे वगैरे ).
शिजतांना अर्धवट राहिलेला -( भात - डाळ इ० पदार्थ ); मऊ न झालेला , बोटचेपा .
( ल . ) कसें तरी ओबडधोबडपणें केलेलें काम ; बिगारी - वेठ काम .
०भरपोशाख  पु. भर पोशाखांतील फक्त कांहीं विशिष्ट वस्तुयुक्त मामुली पोशाख . - बडोदें खानगी खातें नियम नोकर पोशाख पा . ३ .
०मत्तल्लिकरण  न. ( नृत्य ) पाय अडखळलासारखें करुन मागें टाकणें , डावा हात रेचित करणें व उजवा हात कमरेवर ठेवणें .
०मत्स्येंद्रासन  न. योगासनांतील एक प्रकार . - संपूर्ण योगशास्त्र पा . ३२५ .
०मागधी  स्त्री. एक प्राकृत भाषा . जैन धार्मिक ग्रंथ या भाषेंत लिहिले आहेत . हिलाच भारतीय वैय्याकरण आर्षभाषा म्हणत . शौरसेनी व मागधी भाषा प्रदेशांच्यामध्यें अर्धमागधीभाषाप्रदेश होता ( म्हणजे हल्लींचा प्रदेश अयोध्या ). त्याच्या दक्षिणेकडील मराठी भाषा कांहीं अंशीं या भाषेवरुन बनली आहे . प्रचारकाल ख्रि . पू . ४ थ्या शतकाचा शेवट - ज्ञाको अ ४७५ .
०मांडणी  स्त्री. अर्धी मांडणी पहा .
०मात्रा  स्त्री. 
ओंकारांतील अर्धी मात्रा . अर्धमात्रापर तें न सापडे । - परमा २ . १३ .
एका वेळीं घ्यावयाच्या औषधाच्या प्रमाणाच्या अर्ध्या इतकें . अर्धमात्रा रस देऊनिया जीव । रोग दूरी सर्व करिताती । - ब २११ . १ ;
( ल . ) औषध ; रसायनगुटिका . पंचगव्य तेंचि जाण अर्धमात्रा । - ब १०४ . ५ .
किंचित ; थोडें . हे कृष्णकथा अलौकिक । महादोषासी दाहक । भवरोगासी छेदक । अर्धमात्रा सेविलीया । एरुस्व १८ . ७५ .
व्यंजन ; अर्धस्वर .
संगीतांत स्वर घेतांना घेतलेली विश्रांति ; एका मात्रेचा अर्धा काल .
०मुकुलदृष्टि  स्त्री. ( नृत्य ) अर्धवट डोळा उघडणें ; पापण्यांचे केंस एकमेकांस लागतील इतके जवळ आणणें . आल्हादकारक सुगंध , सुखस्पर्श ह्या गोष्टी हा अभिनय दर्शवितो . [ सं . मुकुल = किंचित उमललेली कळी ].
०मेला वि.  
अर्धवट मेलेला ; थोडासा जिवंत राहिलेला .
जर्जर ; मृतप्राय : व्याकुळ . ती भुकेनें अर्धमेली झाली आहे . - पाव्ह २३ .
०रथी वि.  ( रथांत बसून ) एका रथ्यासह - वर्तमानहि युध्द करतां येत नाहीं तो ; रथीहून अल्पबळी . ( ल . ) कच्चा योध्दा . अतिरथ नव्हे रथ नव्हे हा ( कर्ण ) केवळ अर्धरथचि अविदग्ध । - मोउद्योग १२ . ५८ . [ सं . ].
०रात्र  स्त्री. मध्यरात्र .
०रेचित   - न . ( नृत्य ) उजवा हात तोंडासमोर नेऊन डोक्यावर उचलून धरणें व उजव्या पायाकडील भाग किंचित वांकवून तो सूची करुन जमिनीवर हळु हळु आपटणें . [ सं . ]
करण   - न . ( नृत्य ) उजवा हात तोंडासमोर नेऊन डोक्यावर उचलून धरणें व उजव्या पायाकडील भाग किंचित वांकवून तो सूची करुन जमिनीवर हळु हळु आपटणें . [ सं . ]
०रेचित   हस्त - पु . ( नृत्य ) डावा हात चतुर व उजवा हात रेचित करणें . [ सं . ]
संयुक्त   हस्त - पु . ( नृत्य ) डावा हात चतुर व उजवा हात रेचित करणें . [ सं . ]
०लंड   मर्धलंड पु . अधलंड , अधलंडमधलंड पहा .
०वट   क्रिवि .
अर्धेपणानें ; अपुरेपणानें ; उणीव असलेल्या रीतीनें ; वरवर ; वरकरणी ; मोघमपणें . काम पुरतें करावें , अर्धवट ठेवूं नये . [ सं . अर्ध + वत ]
अर्ध्यांत ; मध्यभागीं ; दोन्ही टोंकाच्या मध्यें . - वि .
अधलामधला ; अपुरा ;
( ल . ) वेडा ; अप्रबुध्द ; कमी समजूत असलेला . हा पुरता वेडा नव्हे पुरता शाहणा नव्हे , अर्धवट आहे .
अर्धे वय झालेला ; तरणा नव्हे . आम्ही म्हैस घेतली ती तरणी नाहीं , अर्धवट आहे .
०वर्तुल   वर्तुळ - न . ( गणित . ) अर्धे वर्तुळ ; वर्तुळाचा निम्मा भाग ; व्यास आणि त्यानें कापलेला परिघाचा भाग यांच्यामध्यें जो वर्तुलाचा भाग सांपडतो तो . - महमा ६ . ( इं . ) सेमि - सर्कल .
०विराम  पु. 
अर्धी विश्रांति ; पूर्ण विरामापेक्षां कमी थांबण्याची जागा .
ती दर्शविण्याचें चिन्ह .
०वेडा वि.  वेसडर ; मूर्ख ; अर्धवट .
०शिजा वि.  अर्धवट शिजलेला ; पुरता न शिजलेला ( भात वगैरे )
०शिशी  स्त्री. अर्धे कपाळ दुखण्याचा रोग ; यानें अर्ध्या मस्तकाकडील मानेचा भाग , भुंवई , आंख , कान , डोळा व अर्धे कपाळ - या ठिकाणीं तरवारीच्या आघातासारखें दु : ख होतें . यावर गोकर्णाचें मूळ व फळ पाण्यांत वांटून त्याचें नस्य करावें अथवा मूळ कानांत बांधावें . [ सं . अर्ध + शीर्ष ]
०समवृत्त  न. ज्यांत दोन दोन उ० पहिला आणि तिसरा व दुसरा आणि चौथा हे चरण सारखे असतात तें वृत्त . उ० पुष्पिताग्रा ; हरिणीप्लुता ; वियोगिनी , अपरवक्त्रा . [ सं . ].
०सूचीकरण  न. ( नृत्य ) उजवा पाय सूची करुन उजवा हात उपपद्म करणें व डोक्याच्या वरच्या बाजूस नेऊन ठेवणें .
०स्थितस्वर  पु. ( संगीत ) द्वयर्ध आणि द्विगुण या स्वरांमधील म्हणजे पांचवा , सहावा व सातवा हे स्वर .
०स्वस्तिक   - ( नृत्य ) पु . पाय स्वस्तिक ठेवून उजवा हात कमरेवर व डावा हात वक्ष : स्थलावर ठेवणें .
करण   - ( नृत्य ) पु . पाय स्वस्तिक ठेवून उजवा हात कमरेवर व डावा हात वक्ष : स्थलावर ठेवणें .
०स्वर  पु. य , व , र , ल , हीं व्यंजनें स्वरांबद्दल योजितात म्हणून त्यांस अर्धस्वर किंवा अंत : स्थ वर्ण म्हणतात .
०हार  पु. बारा किंवा चौसष्ट सरांचा हार ; एक दागिना .

अर्ध     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : आधा

अर्ध     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
अर्ध  m. 1.m.Ved. side, part
अप्य्-अर्धम्   place, region, country (cf., अभ्य्-अर्ध॑, परा-र्ध॑);
ROOTS:
अप्य् अर्धम्
अर्ध   [Lat.ordo; Germ.ort.]
अर्ध  m. 2.mfn. (m.pl.अर्धे or अर्धास्, [Pāṇ. 1-1, 33] ) half, halved, forming a half
अर्ध   [cf.Osset.ardag]
अर्ध   ... (or ने॑म... , [RV. x, 27, 18] ), one part, the other part
अर्ध  f. mn. (ifc.f ) the half, [RV. vi, 30, 1, &c.]
अर्ध  n. n. ‘one part of two’, with √ 1.कृ, to give or leave to anybody (acc.) an equal share of (gen.), [RV. ii, 30, 5 and vi, 44, 18]
a part, party, [RV. iv, 32, 1 and vii, 18, 16]

अर्ध     

अर्ध [ardha]   (Written also as अर्द्ध) a. [ऋध्-णिच्-अच्; according to Nir. from धृ, or ऋध्] Half, forming a half (divided into 2 parts); अर्ध-अर्ध the one half-the other half.
-र्धः   [ऋध्-घञ्]
A place, region, country; house, habitation (Ved.).
Increase (वृद्धि).
Wind.
A part, portion, side.
र्धम्, र्धः A half, half portion; पचाति नेमो न हि पक्षदर्धः [Rv.1.27.18.] सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पण्डितः, गतमर्धं दिवसस्य [V.2;] पूर्वार्धः first half; so उत्तर˚ latter half; दक्षिण˚ southern half (half on the right side); so अवर˚, जघन˚, पर˚, ग्राम˚ &c.; यदर्धे विच्छिन्नम् [Ś.1.9] divided in half; ऋज्वायतार्धम् [M.27;] [R.3.59;] 12.99; रात्रौ तदर्धं गतम् [Bh.3.17;] one part of two, apart, partly (Ved.);
Nearness, proximity; see अर्धदेव. (अर्ध may be compounded with almost every noun and adjective; as first member of compound with nouns it means 'a half of' and forms an एकदेशिसमास or तत्पुरुष; ˚कायः = अर्धं कायस्य; ˚पिप्पली, ˚मार्गः; ˚पुरुषः &c.; with adjectives, it has an adverbial force; ˚श्याम half dark; ˚भुक्त half eaten; so ˚पिष्ट, ˚पूर्ण &c.; with numeral adjectives it may mean either 'a half of' or 'with an additional half'; ˚शतम् half of 1 i. e. 5; or अर्धेन सहितं शतम् i. e. 15; with ordinal numerals 'with a half or that number'; ˚तृतीयम् containing two and the third only half; i. e. two and a half; so ˚चतुर्थ three and a half. cf. अर्धं खण्डे समांशके Nm. -Comp.
-अक्षि  n. n. side-look, wink. नगरस्त्रीशङ्कितार्धाक्षिदृष्टम् [Mk.8.42.]
-अङ्गम्   half the body.
-अन्तरम्   half the distance; ˚एकपदता a fault in composition; see [S. D. 575.]
-अंशः   a half, the half.-अंशिन् a. sharing a half.
in the middle of the womb; सप्तार्धगर्भा भुवनस्य रेतो [Rv. 1.164.36.]
 N. N. of the rays of the Sun.
-गुच्छः   a necklace of 24 strings.
-गुञ्जा   half a gunja.
-गोलः   a hemisphere.
-चक्रवर्तिन्, -चक्रिन्  m. m. N. of the nine black Vasudevas and the nine enemies of Viṣṇu.-चन्द्र a. crescent-shaped. (-न्द्रः)
the half moon, crescent moon; सार्धचन्द्रं बिभर्ति यः [Ku.6.75.]
the semicircular marks on a peacock's tail.
an arrow with a crescent-shaped head; अर्धचन्द्रमुखैर्बाणैश्चिच्छेद कदलीसुखम् [R.12.96.] cf. अर्धचन्द्रस्तदाकारे बाणे बर्हे शिखण्डिनः [Nm.]
crescent-shaped nail-print.
the hand bent into a semicircle, as for the purpose of seizing or clutching anything; ˚न्द्र दा to seize by the neck and turn out; दीयतामेतस्यार्धचन्द्रः [Pt.1.] (-द्रा) N. of a plant (कर्णस्फोट).
-चन्द्राकार, -चन्द्राकृति a.  a. half-moonshaped.-चन्द्रकम् A semi-circular pearl. Kau. (-रः,
-ति  f. f.) meniscus.
-चन्द्रिका  N. N. of a climbing plant. (Mar. तिळवण).
-चित्र a.  a. Half-transparent; A kind of marble; अर्धाङ्गदृश्यमानं च तदर्धचित्रमिति स्मृतम् [Māna.51.1.] -चोलकः a short bodice.
-जरतीयन्यायः   a kind of न्याय, न चेदानीमर्धजरतीयं लभ्यं वृद्धिर्मे भविष्यति स्वरो नेति [MBh.4.1.] 78. See under न्याय.
-जीविका, -ज्या   The sine of an arc.-तनुः f. half the body.
-तिक्तः  N. N. of a plant (नेपालनिम्ब Mar. चिराईत).
-तूरः   a kind of musical instrument.
दिनम्, दिवसः half a day, mid-day.
a day of 12 hours.
देवः demi-god. इन्द्रं न वृत्रतुरमर्धदेवम् [Rv. 4.42.8-9.]
Ved. being near the gods; (देवानां समीपे बर्तमानः Sāy.).
-द्रौणिक a.  a. measuring a half droṇa.-धारः a knife or lancet with a single edge (one of the 2 surgical instruments mentioned by Suśruta).-नाराचः a crescent-shaped iron-pointed arrow; नाराचानर्धनाराचाञ्शस्त्राणि विविधानि च [Mbh.2.51.35;] गृध- लक्षवेधी अर्धनाराचः [V.5.]
-नारायणः   a form of Viṣṇu.-नारीशः,
-नारीश्वरः, -नारी, -नटेश्वरः   a form of Śiva, (half male and half female) cf.... पतिरपि जगता- मर्धनारीश्वरोऽभूत् [Sūkti.5.99.]
-नावम्   half a boat.-निशा midnight.
-पञ्चम a.  a. Four and half; युक्तश्छन्दांस्य- धीयीत मासान्विप्रोऽर्धपञ्चमान् [Ms.4.95.]
-पञ्चशत्  f. f. twenty five [Ms.8.268.]
-पणः   a measure containing half paṇa [Ms.8.44.]
-पथम्   half way. (-पथे) midway भृतिमर्ध- पथे सर्वान्प्रदाप्य [Y.2.198.]
-पादः   half a pāda or foot; अर्धपादं किष्कुविष्कम्भमुद्धृत्य [Dk.19.]
-पादा   The plant भूम्यामलकी (Mar. भूईआवळी).
-पादिक a.  a. having half a foot; सद्यः कार्योऽर्धपादिकः [Ms.8.325.]
-पाञ्चालिक a.  a. born or produced in the ardhapanchāla.
-पारावतः   a kind of pigeon (अर्धेनाङ्गेन पारावत इव). The francolin partridge.
-पुलायितः   a half gallop, canter; चित्रं चकार पदमर्धपुलायितेन [Śi.5.1.]
-प्रहर   half a watch, one hour and a half.
-प्राणम्   A kind of joinery resembling the shape of a bisected heart; मूलाग्रे कीलकं युक्तमर्धप्राणमिति स्मृतम् । [Māna.17.99.]
-भागः   a half, half a share or part; तदर्धभागेन लभस्व काङ्क्षितम् [Ku.5.5;] [R.7.45.]
-भागिक a.  a. sharing a half; मृते पितरि कुर्युस्तं भ्रातरस्त्वर्धभागिकम्म् [Y.2.134.]
-भाज् a.  a. sharing entitled to a half; अर्धभाग्रक्षणाद्राजा [Ms.8.39.]
a companion, sharer; देवानामर्धभागासि [Av.6.86.3.]
-भास्करः   mid-day.
-भेदः   Hemiplegia (अर्धाङ्गवायुः); Suś.
-भोटिका   a kind of cake.-भ्रमः
-मकः   a kind of artificial composition; for instances see [Ki.15.27;] [Śi.19.72.] The Sar. K. describes it as a figure of speech thus: आहुरर्धभ्रमं नाम श्लोकार्धभ्रमणं यदि.-मागधी N. of a dialect in which many of Jaina Canonical books are written. It is so named perhaps because many of the characteristics of Māgadhi are found in it.
-माणवकः, -माणवः   a necklace of 12 strings (माणवक consisting of 24.)
मात्रा half a (short) syllable. अर्धमात्रालाघवेन पुत्रोत्सवं मन्यन्ते वैयाकरणाः Pari [Sik.]
a term for a consonant (व्यञ्जनं चार्धमात्रकम्).-मार्गे ind. mid-way; बन्दीकृता विबुधशत्रुभिरर्धमार्गे [V.1.3.] -मासः half a month, a fortnight.
-मासतम = ˚मासिक   see [P.V.2.57.]
-मासिक   a.
happening every fortnight.
lasting for a fortnight; येऽर्धमासाश्च च मासाश्च [Mahānārā. 25.] [Y.2.177.]
-मुष्टिः  f. f. a half-clenched hand.
-यामः   half a watch.
-रथः [अर्धः असंपूर्णः रथः रथी]   a warrior who fights on a car with another (who is not so skilled as a रथी); रणे रणेऽभिमानी च विमुखश्चापि दृश्यते । घृणी कर्णः प्रमादी च तेन मेऽर्धरथो मतः [Mb.]
-रात्रः [अर्ध   रात्रेः]
midnight; अथार्धरात्रे स्तिमितप्रदीपे [R.16.4;] स्थितेऽर्धरात्रे [Dk.19.]
a night containing half a whole day of 24 hours.
-रात्रार्धदिवसः   equinox.
-लभ्मीहरिः   Hari having a form half like Lakṣmī.
-विसर्गः, -विसर्ज- नीयः   the Visarga sound before क्, ख्, प्, and फ्, so called because its sign () is the half of a Visarga ().
-वीक्षणम्   a side-look, glance, leer.
-वृद्ध a.  a. middle-aged.
-वृद्धिः   The half of the interest or rent; [Ms.8.15.]
-वैनाशिकः  N. N. of the followers of Kaṇāda (arguing half perishableness).
-वैशसम्   half or incomplete murder; विधिना कृतमर्धवैशसं ननु मां कामवधे विमुञ्चता [Ku.4.31.]
-व्यासः   the radius of a circle.
शतम् fifty.
One hundred and fifty; [Ms.8.267.] -शनम् [अर्धमशनस्य शकन्ध्वा˚] half a meal.
-शफरः   a kind of fish.
-शब्द a.  a. having a low voice.
-शेष a.  a. having only a half left.
-श्याम a.  a. half clouded.-श्लोकः half a śloka or verse.
-सम a.  a. equal to a half. (-मम्) N. of a class of metres in which the 1st and 3rd and 2nd and 4th lines have the same syllables and Gaṇas; such as पुष्पिताग्रा.
-सस्य a.  a. half the crops, half grown.
-सहः   An owl.
-सीरिन्  m. m.
a cultivator, ploughman who takes half the crop for his labour; शूद्रेषु दासगोपालकुलमित्रार्धसीरिणः [Y.1.166.]
= अर्धिक q. v.
-हर, -हारिन् a.  a. occupying the half (of the body); [Ku.1.5;] एको रागिषु राजते प्रियतमादेहार्ध- हारी हरः [Bh.3.121.]
-हारः   a necklace of 64 strings. A half chain, a kind of ornament; नक्षत्रमालामपि चार्धहारं सुवर्णसूत्रं परितः स्तनाभ्याम् [Māna.5.297-98.] cf. also [Kau.A.2.11.]
-ह्रस्वः   half a (short) syllable.
अर्धः, र्धम् half of a half, quarter; चरर्धार्धभागाभ्यां तामयोजयतामुभे [R.1.56.]
half and half.
अवभेदकः pain in half the head, hemicrania (Mar. अर्धशिशी). (-कम्) dividing in equal parts.
अकारः half the letter अ.
 N. N. of अवग्रह q. v.
-असिः   A sword with one edge, a small sword; अर्धासिभिस्तथा खङ्गैः [Mb.7.137.15.]
आसनम् half a seat; अर्धासनं गोत्रभिदोऽधितष्ठौ [R.6.73;] मम हि दिवौकसां समक्षमर्धासनोपवेशितस्य Ś.7 (it being considered a mark of a very great respect to make room for a guest &c. on the same seat with oneself).
greeting kindly or with great respect.
exemption from censure.
इन्दुः the half or crescent moon.
semicircular impresion of a finger-nail, crescent-shaped nail-print; कुचयोर्नखाङ्कैरर्धेन्दुलीलैः [N.6.25.]
an arrow with a crescent-shaped head (= अर्धचन्द्र below.); ˚मौलि N. of Śiva तत्र व्यक्तं दृषदि चरणन्यासमर्धेन्दुमौलेः [Me.57.]
-इन्द्र a.  a. that of which a half belongs to Indra.
-उक्त a.  a. half said or uttered; रामभद्र इति अर्धोक्ते महाराज [U.1.]
-उक्तिः  f. f. a broken speech; an interrupted speech.
-उदकम्   water reaching half the body.
उदयः the rising of the half moon.
partial rise.
a kind of parvan; ˚आसनम् a sort of posture in meditatiou.
half risen.
half uttered.
-ऊरुक a.  a. [अर्धमूरोः अर्धोरु तत्र काशते] reaching to the middle of the thighs.
(कम्) a short petti-coat (Mar. परकर); see चण्डातक.
mantle, veil.
-कर्णः   Radius, half the diameter. -कृतa. half done, incomplete.
-केतुः  N. N. of Rudra.
-कोशः   a moiety of one's treasure.
-कौडविक a.  a. measuring half a kuḍava.
-खारम्, -री   a kind of measure, half a Khāri; [P.V.4.11.]
-गङ्गा  N. N. of the river Kāverī; (स्नानादौ गङ्गास्नानार्धफलदायिनी); so ˚जाह्नवी
-गर्भ a.  a. Ved.

अर्ध     

adjective  कस्यापि वस्तूनः समानयोः द्वयोः एकः भागः।   Ex. अस्मिन् नगरे जनसङ्ख्यायाः अर्धः अंशं दारिद्र्यरेखां पारं कर्तुम् असमर्थः।
MODIFIES NOUN:
सङ्ख्या वस्तुः
ONTOLOGY:
मात्रासूचक (Quantitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmআধা
bdखावसे
benআধা
gujઅર્ધું
hinआधा
kanಅರ್ಧಭಾಗದ
kasنیٚصف
kokअर्द
malപകുതി
marअर्धा
mniꯇꯪꯈꯥꯏ
nepआधा
oriଅଧା
panਅੱਧੀ
tamபாதியான
telసగం
urdآدھا , نصف , پچاسفیصد ,

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP