Dictionaries | References

अळुमाळु

   
Script: Devanagari
See also:  अळुमळु , अळुमाळ

अळुमाळु

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   slightly, scantily, a little;--esp. of actions. Ex. अ0 प्रकाश करी तेतुलेनेच उभारू धरीalso मुख माखिलें अ0 ॥ चुंबन घेतां येतो परिमळु ॥ नवनीताचा सये ॥ also म्हणुनि आतां पुसों अ0 से ॥ मग करूं दैवा ठाके जैसें
   aḷumāḷu . add:--The form is sometimes अळु- माळ; the occurrence of the word is mainly in the most ancient poetry; but the sense is always this--In little quantity or degree. Ex. उदीम करितां होय सुफळउणें पडूं नेदी अळुमाळदीन दयाळ तयाचे ॥.

अळुमाळु

 वि.  क्रिवि .
   ( काव्य ) थोडें थोडें ; अल्प ; किंचित . मुख माखिलेंसें अळुमळु - कृष्णाची भुपाळी १८ . मजही दर्शन दिधलें अळुमाळ । घातला कवळ मुखामाजीं . - ब ३० . - अमृ २ . ३० . हा आतपुही अळुमाळु । - ज्ञा ६ . १७५ . ( विशेषत : कृत्याविषयीं ) क्षणभर ; लहानसें ; कमी . अळुमाळु प्रकाश करी । तेतुलेंनेच उभारुं धरी । म्हणुनि आतां पुसों अळुमाळुसे । मग करुं दैवा ठाकें जैसें
   परिपूर्ण ; ओतप्रोत ; विस्तारानें . हाडांच्या अळुमाळु डोलति गळां माळा , कटीं कांबळा । - आता १२ . अंगीं तारुण्य प्रबळशृंगार केला अळुमाळ । - कथा १ . ६ . ५३ .
   हळु हळु .
   किंचित देखील ; अणुमात्र . जैसें तीर्थ आणि जळभिन्न नसेचि अळुमाळ । - भवि १२ . ११६ . [ सं . अणुमात्र ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP