Dictionaries | References

हळू

   
Script: Devanagari
See also:  हळु , हळूचकण , हळूचकन , हळूचकर , हळूचदिशी , हळूहळू

हळू

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 adverb  दुसर्‍याची नदर आड करून वा चुकोवन   Ex. शाम हळूच आयलो आनी म्हजे फाटल्यान उभो रावलो
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmমনে মনে
benচুপি চুপি
gujચુપકે થી
hinचुपके से
kasژوٗرِ ژھیٚپہِ
malഒളിച്ചും പാത്തും
mniꯇꯨꯃꯤꯟꯅ
nepचुप लागेर
urdچپکےسے , آہست سے , دھیرےسےخاموشی سے
   see : मंद, सवकास

हळू

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   light, not heavy. 2 light, i. e. lightened or relieved of oppressing pain, free, easy. Pr. डोळे काढले कपाळ हळू झालें. 3 The word will be met with also in the other meanings of हलका.
   lightly, softly, mildly, gently, easily;--used of speaking, walking, moving, or acting generally.

हळू

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   lightly, softly, easily.
   light. free, easy. slow.

हळू

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  सर्वसामान्य स्वरापेक्षा खालच्या स्वरात   Ex. जे काही घडले आहे याची कल्पना त्यांनी हळू आवाजात करून दिली
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
   see : मंद, हळूच, मंद

हळू

 वि.  हलका ; अजड . २ हल्लक ; मोकळे . डोळे काढले कपाळ हळू झाले . ३ ( इतर अर्थी ) हलका पहा . [ सं . लघु = लहू - हळू ] हळु , ह्ळुळू , हळूहळू , हळूच , कण , कन , कर , दिशी - १ सावकाश ; हलकेच ; आस्ते ; मंदगतीने . २ सहज ; सौम्यतेने ( बोलणें , चालणें , हलणें , वागणें ). म्ह ० ( व . ) हळु बोल्या गोंधळ घाल्या - हळूच चुगली खाऊन कलागत लावणारा . हळुमळु , हळुमाळ , हळुवार - वि . नाजूक ; मऊ ; कोमल ( व्यक्ति , प्रकृति . फूल झाड इ० ). अरुवार पहा . हळुवट - वि . १ ( काव्य ) साधारण हलकें , मऊ , नाजूक , सौम्य . उपमे तुळितां निर्जर नगर । चढे हळुवट आकाशी । २ क्षुद्र ; क्षुल्लक ; तिरस्करणीय . ३ हळवट पहा . ४ लहान ; लघु . श्री गुरु ते वस्तु घनवट । लघुते बोलिजे हळुवट । ५ उणे ; न्यून
०वाय   क्रिवि . ( गो . ) हळुहळू . हळुवें - वि . हलकें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP