Dictionaries | References

निरंतर ज्ञानाची उत्पत्ति, अनुभव स्मृतीपासून होती

   
Script: Devanagari

निरंतर ज्ञानाची उत्पत्ति, अनुभव स्मृतीपासून होती

   पूर्वी होऊन गेलेल्या लोकांचे किंवा आपणास गत आयुष्यांत आलेले अनुभव व त्यांच्या आठवणी यांपासूनच जगांतील ज्ञान हळू हळू वाढत जात असतें. ज्ञानाचा पाया अनुभवआठवणी होत. experience is the father of wisdom, and memory the mother.
   सवि ९९६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP