Dictionaries | References आ आळसाची चाल इतकी मंद असते कीं, संकटें त्याला तेव्हांच गांठतात Script: Devanagari Meaning Related Words आळसाची चाल इतकी मंद असते कीं, संकटें त्याला तेव्हांच गांठतात मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आळशी मनुष्यावर वारंवार पुष्कळ संकटे ओढवतात. कारण त्याची प्रगतीच्या वाटेवरची पावले मुंगीप्रमाणे फार हळू पडतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP