Dictionaries | References

आजा मेला नातू झाला

   
Script: Devanagari

आजा मेला नातू झाला     

जुनी माणसे हळू हळू नाहीशी व्हावयाचीच व त्यांची जागा नवीन माणसांनी घ्यावयाची
याप्रमाणें हा विश्र्वाचा क्रम चालूच राहणार. त्यामध्ये फारसा फरक किंवा कमतरता पडत नाही. एक गेला तर त्याची जागा दुसरा घेतो याप्रमाणें क्रम चालतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP