Dictionaries | References

झाला

   
Script: Devanagari

झाला     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  सितार आदि बजाने में उत्पन्न होनेवाली एक विशेष प्रकार की कलात्मक झंकार   Ex. उनकी वीणा के झाले ने श्रोताओं को झंकृत कर दिया ।
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
sanक्वणनम्
See : पीपरपर्न, मकवाना, मकवाना

झाला     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : मकवाना, मकवाना

झाला     

 पु. ( वाद्य ) सतारीच्या सर्व तारांवर ( चिकार्‍या सुध्दां ) द्रुत गतीनें सारखे बोल काढणें ; बीन किंवा सतार वाजवीत असतां कड - झीलीच्या तारेंत ताल धरणें .

झाला     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
झाला  f. f. = झला, a cricket, [W.]

झाला     

Shabda-Sagara | Sanskrit  English
झाला  f.  (-ला) See झला.

Related Words

अजगरासारखा लोळत पडला सार्‍या कामाचा भणका झाला   ऊंस गोड झाला म्हणून काय जाळ्यासुद्धां खावा?   ऊंस गोड झाला म्हणून काय मुळ्यासुद्धां खावा?   एवढा झाला गर्व कीं, दोन बोटें स्वर्ग   यजमाना आनंद झाला, फुटाणे वाटी सगळयाला   पाजीचा झाला गाजी तरी अखेरीस पाजी तो पाजीच   लावली राख, झाला पाक   दादला झाला गोसावी आणि पोरें कोणीं पोसावीं   ब्राम्हण झाला जरी भ्रष्ट । तरी तो तिन्ही लोकीं श्रेष्ट ॥   गादीवरून उतरला कोतवाल, झाला कवडीचा माल   आधीं होता ठोंब्या, मग झाला बाब्या   धनी झाला जागा, चोर आला रागा   मुलें झालीं ना चार? मग झाला संसार   घरचा झाला जागा आणि चोर आला रागा   गळ्यांत बांधला मणी, न्‌ जिवाचा झाला धनी   टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्‍याविना देवकळा   टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्‍याविना देवपण येत नाही   कुणबी माजला, मराठा झाला   गायीला गोर्‍हा झाला, आला शेतीच्या कामाला   आजा मेला नातू झाला, घरांत माणसे सारखीच   देवीं धर्मीं पैसा नाहीं, खर्च झाला अनाठायीं   विंचू व्याला नि टोकर झाला   डोंगर व्याला, उंदीर झाला   सुगंधाविण पनसाला, मधुर फळांचा लाभ झाला   हातीं आला, तो लाभ झाला   सून आली घराला आणि सासूसासर्‍याला आनंद झाला   साटा झाला, पण काटा नाहीं गेला   साधु जरी झाला, भोग न सुटे तयाला   आदा कमी केला, धंद्यात फायदा झाला   आधीं होता (ग्राम) जोशी। मग झाला मोकाशी (राज्यपद आलें त्याशीं) ।। त्याचें पंचांग राहिना। मूळ स्वभाव जाईना।।   आधीं होता वाघ्या। दैवयोगें झाला पाग्या। त्याचा एळकोट राहीना। मूळस्वभाव जाईना॥   आधीं होता वाघ्या। मग (दैवयोगें) झाला पारया।। त्याचा येळकोट राहीना। मूळ स्वभाव जाईना।।   आधी नागवला आणि मग सावध झाला   आपण झाला खोटा, कुटुंबाला लावला बट्टा   आरंभ झाला कलीला, कोणी पुसेना कोणाला   आली तार, झाला ठार   जो देवाला विसरला, तो पारखा झाला   जो सवतीला बळी पडला, त्‍याचा कारभार ढिला झाला   झाला   झाला देशाचा पुढारी, तुरंगाची वाट धरी   अडक्या हत्ती झाला म्हणून काय भलत्यानें घ्यावा   अति परिचय झाला तेथें अनादरानें ठाव घेतला   आंब्याला आला पाड, कावळ्याला आला (झाला) मुखरोख   आजा मेला नातु झाला, जमाखर्च बरोबर   आजा मेला नातू झाला   आजा मेला नातू झाला, खुंटाला खुंट उभा केला (जमा खर्च सारखा झाला)   आजा मेला नातू झाला, खुंटास खुंट उभा राहिला   जगाचा पसारा, देव झाला आसरा   जरी झाला सदाचारी, तरी भिक्षा न मागावी घरोघरीं   जांवई माझा भला, लेक बाईलबुद्ध्‌या झाला   चांगला काळ झाला, तो संसारी निभावला   डाग झाला जुना आणि मला पतिव्रता म्‍हणा   कांटा मोडला, नायटा झाला   काल मेला आणि आज पितर झाला   कर्जाची वाढ, आगा पिच्छा झाला द्वाड   उंदड झाला कहर, तरी सोडूं नये शहर   उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला   ऊंस गोड झाला म्हणून मुळ्यांसकट खाऊं नये   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   कुत्रा झाला तरी तो आपल्‍या गल्‍लीतला सिंहच असतो   बळीच्या द्वारीं, देव झाला भिकारी   बहु वर्षै वांचला, अखेर मृत्यूचे स्वाधीन झाला   बांधला मणी, झाला धनी   बाप निघाला कामाला, बाळ आडवा झाला   बाप म्हणतो मला मुलगा झाला, भाऊ म्हणतो मला दाईद झाला   बायकोनें केलीं कुचाळी आणि नवरा झाला गबाळी   दिल उताबील झाला तरी माल उतावीळ होत नाहीं   दुष्टा गांठीं पैका झाला, उपद्रव करी लोकांला   भक्ताच्या संगतीनें देव मायाळु झाला   भलताच पसारा आणि झाला म्हातारा   फारच संतापला, इंगळासारखा लाल झाला   फुकाचा हत्ती झाला म्हणून काय भलत्यांनीं न्यावा?   माया रुचली लोकांला, आनंद झाला देवाला   मुसलमान श्रीमंत झाला तर मीर होतो, गरीब झाला कीं फकीर होतो, मेला कीं पीर होतो   मूल सैल सोडला, मूर्ख झाला   रंग झाला काळा, अझून नाहीं गेला वाळा   मनुष्यानें यत्न केला तर तोच त्याला फलदुप झाला   तेलणीनें केला धडा आणि बुधला झाला उपडा   तेली झाला म्‍हणून तेलानें गांड धूत नसतो   दंश करण्याच्या अगोदर सापाचा बंदोबस्त झाला पाहिजे   नदी भेटली समुद्राला, आनंद झाला दोबांला   नम्र झाला भूतां। तेणें कोंडिलें अनंता।   दोघींकडे फजीत पावला, तेणें झाला बावळा   द्वेषानें कोणी श्रेमंत झाला नाहीं   धनी, झोपेनें नाडला, आनंद झाला चोराला   निसुकाचे गांडींत (अंगावर) घातला पाला, म्हणे थंड झाला आणखी घाला   कोंबडा आरवला आणि आरंभ झाला कामाला   पाटलाला आला नजराणा, महार झाला दिवाणा   पापाच्या वाढीला, बापाचा पुत्नशोक कारण झाला   पायां झाला नारु। तेथें बांधला कापरु॥   पोरानें केली चोरी, पाटील झाला न्यायाधिकारी   लांडा बैल हातीं आला तर चोराचा तोटा काय झाला?   राईचा पर्वत केला, संतोष झाला मूर्खाला   राजा उदार झाला नि हातीं भोपळा दिला   राजा उदार झाला, हातीं भोपळा दिला   राजा प्रसन्न झाला आणि हातीं भोपळा दिला   वासरें झालीं गाईला, आनंद झाला गवळयाला   विंचू व्याला टोकर (टोलार) झाला   वेडयांचा बाजार, जीव झाला बेजार   वेडा झाला व कामांतून गेला   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP