Dictionaries | References स सुगंधाविण पनसाला, मधुर फळांचा लाभ झाला Script: Devanagari Meaning Related Words सुगंधाविण पनसाला, मधुर फळांचा लाभ झाला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 फणसाचीं फुलें जरी सुगंधी नसलीं तरी फळें गोड असतात. प्रत्येकांत कांहीं तरी गुण असतोच. एखाद्या गोष्टींत विशिष्ट गुण नसेल तर ती कांहीं टाकाऊ होत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP