Dictionaries | References ल लावली राख, झाला पाक Script: Devanagari Meaning Related Words लावली राख, झाला पाक मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 भस्म लावल्यानें शुद्धि होते. वर भस्म लावलें म्हणजे आंत हजारों पापें दडतात.[ पाक = शुद्ध, निर्मळ ] अंगाला राख लावून मोकळा झाला. राखेखालीं जुनी पापें छपविलीं. तु ०- गायीला शिवून विटाळ घालवला. गंगेंत बुडी मारुन मुक्त झाला. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP